Jump to content

"फणस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 117.201.238.57 (चर्चा) यांनी केलेले बदल 101.58.24.209 यांच्या आवृत्तीकडे पूर्...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
[[चित्र:फणसाचे गरे.jpg|इवलेसे|उजवे|बरक्या फणसाचे गरे ]]
[[चित्र:फणसाचे गरे.jpg|इवलेसे|उजवे|बरक्या फणसाचे गरे ]]

फणस हे एक प्रकारचे [[फळ]] आहे.
फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे [[फळ]] आहे.
==इतर नावे==
फणस हा आकाराने मोठा असतो. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यासारखा टोकदार भाग असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच गरे लागलेले असतात. गऱ्यामध्ये बी असते. त्यला आठल असे म्हणतात.
* इंग्रजी : Jack Fruit, Jack-orange Wood
* कानडी : कुज्जा, तागे, पनेसा, हलासिना
* गुजराथी : वणस
* शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
* संस्कृत : कंटकफल, कंटकाल, जघनेफल, पनस, पलस, फणस
* हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस

फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गर्‍यामध्ये एक बी असते. तिला आठळी असे म्हणतात.
== प्रकार ==

फणसाचे दोन प्रमुख प्रकार असतात:-
== प्रकार ==
फणसाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
=== बरका ===
=== बरका ===
बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात.

बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो.

=== कापा ===
=== कापा ===
कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.

कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो.

=== विलायती फणस ===
=== विलायती फणस ===
फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात.

फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हि सुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात.

== लागवड ==
== लागवड ==
फणसाची महाराष्ट्रातील [[कोकण]] भागात लागवड होते. तसेच देशावर किंवा घाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकाराने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.

महाराष्ट्रातील [[कोकण]] भागात याची प्रामुख्याने लागवड होते. तसेच देशावर किंवा घाटावर ही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकाराने मोठे असते.

== फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ ==
== फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ ==

* फणसाच्या साकट्याची भाजी
* फणसाच्या साकट्याची भाजी
* फणसाच्या कच्या गऱ्याची भाजी
* कच्च्या फणसाच्या गर्‍यांची भाजी
* सांजणे (फणस इडली)
* सांजणे (फणस इडली)
* तळलेले गरे
* तळलेले गरे
* फणसाची साठे (फणस पोळी)
* फणसाची साठे (फणस पोळी)
* आठलांची भाजी
* आठळ्यांची भाजी
* पावेची भाजी
* पावेची भाजी
* उकडलेल्या आठला
* उकडलेल्या आठळ्या

फणसाचे गरे खाल्यावर त्यावर [[विडयाचे पान]] खाऊ नये. तसे करणे हे [[विरुद्धाशन]] आहे.
फणसाचे गरे खाल्यावर त्यावर [[विडयाचे पान]] खाऊ नये. तसे करणे हे [[विरुद्धाशन]] आहे.

==फणसाचे उपयोग==
झाडाचे लाकूड खेळणी, तंबोरा आणि वीणासारखी वाद्ये, उच्च प्रतीचे फर्निचर, कोरीवकाम असलेल्या शोभिवंत वस्तू, लाकडी पिंजरे, खोकी वगैरेंसाठी उत्तम असते.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php?option=com_content&view=article&id=9557&Itemid=2 | शीर्षक =मराठी विश्वकोष | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | भाषा = मराठी }}

==हे सुद्धा पहा==
==हेसुद्धा पहा==
* [[विकिपीडिया:वनस्पती/यादी]]
* [[विकिपीडिया:वनस्पती/यादी]]

२२:२६, ९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

फणसाच्या झाडाला लागलेले फणस
फणस
बरक्या फणसाचे गरे

फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे फळ आहे.

इतर नावे

  • इंग्रजी  : Jack Fruit, Jack-orange Wood
  • कानडी : कुज्जा, तागे, पनेसा, हलासिना
  • गुजराथी : वणस
  • शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
  • संस्कृत : कंटकफल, कंटकाल, जघनेफल, पनस, पलस, फणस
  • हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस

फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गर्‍यामध्ये एक बी असते. तिला आठळी असे म्हणतात.

प्रकार

फणसाचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

बरका

बरका ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा अधिक मधुर आणि रसाळ असतो. बरका फणस हा प्रामुख्याने कोकणात आढळून येतो. बरकाचे गरे काप्याच्या गरांपेक्षा जास्त चिकट असतात.

कापा

कापा ही फणसाची एक जात आहे. हा फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो. कापा फणस हा प्रामुख्याने देशावर आढळून येतो. कापा फणस कापायला बरकापेक्षा थोडा सोपा असतो.

विलायती फणस

फणसाच्या कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. या जातीचा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरतात.

लागवड

फणसाची महाराष्ट्रातील कोकण भागात लागवड होते. तसेच देशावर किंवा घाटावरही फणस आढळून येतात. फणसाचे झाड हे आकाराने मोठे असते. झाडाच्या बुंध्याला फणस लटकलेले असतात.

फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ

  • फणसाच्या साकट्याची भाजी
  • कच्च्या फणसाच्या गर्‍यांची भाजी
  • सांजणे (फणस इडली)
  • तळलेले गरे
  • फणसाची साठे (फणस पोळी)
  • आठळ्यांची भाजी
  • पावेची भाजी
  • उकडलेल्या आठळ्या

फणसाचे गरे खाल्यावर त्यावर विडयाचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे.

फणसाचे उपयोग

झाडाचे लाकूड खेळणी, तंबोरा आणि वीणासारखी वाद्ये, उच्च प्रतीचे फर्निचर, कोरीवकाम असलेल्या शोभिवंत वस्तू, लाकडी पिंजरे, खोकी वगैरेंसाठी उत्तम असते.

बाह्य दुवे

  • http://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php?option=com_content&view=article&id=9557&Itemid=2. Missing or empty |title= (सहाय्य)

हेसुद्धा पहा