Jump to content

"स्पृहा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
| वडील_नाव = शिरीष
| वडील_नाव = शिरीष
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव = वरद लघाटे
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| अपत्ये =
ओळ २७: ओळ २७:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''स्पृहा शिरीष जोशी''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक [[भारत]]ीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणार्‍या स्पृहा जोशी ह्या [[झी मराठी]] वाहिनीवरील [[उंच माझा झोका]], [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] व [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]] इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. उंच माझा झोकामध्ये [[रमाबाई रानडे]] ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.
'''स्पृहा शिरीष जोशी''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक [[भारत]]ीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणार्‍या स्पृहा जोशी ह्या [[झी मराठी]] वाहिनीवरील [[उंच माझा झोका]], [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] व [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]] इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. ‘उंच माझा झोका’मध्ये [[रमाबाई रानडे]] ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.

स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक [[कौशल इनामदार]]च्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.

==स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट==
* मोरया

==स्पृहा जोशी याछी भूमिका असलेली नाटके==
* अनन्या (एकांकिका)
* ग म भ न (एकांकिका)
* नेव्हर माइंड
* पेइंग घोस्ट
* बायोस्कोप
* युग्मक (एकांकिका)
* लहानपण देगा देवा

==दूरचित्रवाणी मालिका==
* अग्निहोत्र
* आभाळमाया
* उंच माझा झोका
* [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]
* [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]
* एक हा असा धागा सुखाचा
* दे धमाल
* बाँबे लॉयर्स
* सत्यमेव जयते
* स्ट्रगलर्स


==पुरस्कार==
==पुरस्कार==
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)
* सर्जनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री पुरस्कार २००३
* अक्षरगंध प्रकाशनातर्फे कुसुमाग्रज पुरस्कार


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२३:५४, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

स्पृहा जोशी
जन्म स्पृहा शिरीश जोशी
१३ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-13) (वय: ३५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट मोरया
प्रमुख टीव्ही कार्यक्रम उंच माझा झोका
वडील शिरीष
पती वरद लघाटे
अधिकृत संकेतस्थळ http://www.kangoshti.blogspot.in

स्पृहा शिरीष जोशी (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणार्‍या स्पृहा जोशी ह्या झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्टएका लग्नाची तिसरी गोष्ट इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.

स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक कौशल इनामदारच्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.

स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट

  • मोरया

स्पृहा जोशी याछी भूमिका असलेली नाटके

  • अनन्या (एकांकिका)
  • ग म भ न (एकांकिका)
  • नेव्हर माइंड
  • पेइंग घोस्ट
  • बायोस्कोप
  • युग्मक (एकांकिका)
  • लहानपण देगा देवा

दूरचित्रवाणी मालिका

  • अग्निहोत्र
  • आभाळमाया
  • उंच माझा झोका
  • एका लग्नाची दुसरी गोष्ट
  • [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]
  • एक हा असा धागा सुखाचा
  • दे धमाल
  • बाँबे लॉयर्स
  • सत्यमेव जयते
  • स्ट्रगलर्स

पुरस्कार

  • पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)
  • सर्जनशील लेखनासाठी भारत सरकारचा बालश्री पुरस्कार २००३
  • अक्षरगंध प्रकाशनातर्फे कुसुमाग्रज पुरस्कार

बाह्य दुवे