Jump to content

"पाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:


==पावसाचे प्रकार==
==पावसाचे प्रकार==
रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पाऊस (Rain), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), पावसाची रिपरिप (Incessant Light Rain), संततधार (Incessant Heavy Rain), नागडा पाऊस (Rain and Sunshine together), गारांचा पाऊस (Hailstorm), हिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवादळ (Snow Storm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Isolated Rainfall,), विखुरलेला पाऊस (Scatterred Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, PostMonsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), रातवा/रात्रीचा पाऊस (Night Rain), वळवाचा पाऊस/मृगाचा पाऊस (Pre-Monsoon showers), सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainafall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain)
रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पाऊस (Rain), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), Torential Rain, पावसाची रिपरिप/पिरपिर (Incessant Light Rain), संततधार/पावसाची झड (Incessant Heavy Rain), नागडा पाऊस (Rain and Sunshine together), शिरवे/धावता पाऊस (Passing Showers), गारांचा पाऊस (Hailstorm), हिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवादळ (Snow Storm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Isolated Rainfall,), विखुरलेला पाऊस (Scatterred Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, PostMonsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी पाऊस (Un-seasonal Rain), रातवा/रात्रीचा पाऊस (Night Rain), वळवाचा पाऊस/मृगाचा पाऊस (Pre-Monsoon showers), सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainafall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain); कृत्रिम पाऊस (Artificial Rain), ढग फवारणी/मेघारोपण (Cloud seeding), ढगफुटी (Cloudburst), इंद्रधनुष्य (Rainbow), पर्जन्यमापक (Rainagauge)


== पावसाची झड ==
== पावसाची झड ==

१३:०८, ११ जुलै २०१६ ची आवृत्ती

पावसाचे चक्र
पाऊस — ब्राझील.

वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पडणारे पाण्याचे थेंब. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.

पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.

पावसाचे प्रकार

रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पाऊस (Rain), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), Torential Rain, पावसाची रिपरिप/पिरपिर (Incessant Light Rain), संततधार/पावसाची झड (Incessant Heavy Rain), नागडा पाऊस (Rain and Sunshine together), शिरवे/धावता पाऊस (Passing Showers), गारांचा पाऊस (Hailstorm), हिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवादळ (Snow Storm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Isolated Rainfall,), विखुरलेला पाऊस (Scatterred Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, PostMonsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी पाऊस (Un-seasonal Rain), रातवा/रात्रीचा पाऊस (Night Rain), वळवाचा पाऊस/मृगाचा पाऊस (Pre-Monsoon showers), सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainafall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain); कृत्रिम पाऊस (Artificial Rain), ढग फवारणी/मेघारोपण (Cloud seeding), ढगफुटी (Cloudburst), इंद्रधनुष्य (Rainbow), पर्जन्यमापक (Rainagauge)

पावसाची झड

अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने, पण बारीक थेंबात पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड भारतातील महाराष्ट्र राज्यात साधारणत: श्रावण महिन्यात असते. नागपंचमीपोळ्यादरम्यान ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. ओला दुष्काळ पडतो.