Jump to content

"केतकी माटेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:


केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. सुरेश वाडकर यांनी तो गायला आहे.
केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. सुरेश वाडकर यांनी तो गायला आहे.

केतकी माटेगावकर यांनी तमिळ चित्रपटासाठीही पार्श्वगायन केले आहे.

==केतकी माटेगावकर यांनी गायलेली काही गीते==
* अडम तडम (बालगीत)
* अबबबबं (बालगीत)
* आम्ही कोळ्याची पोर हाय (बालगीत)
* उठा उठा चिऊताई (बालगीत)
* एकदा काय झाले (बालगीत)
* एका माकडानं काढलं दुकान (बालगीत)
* एका माणसाची दाढी (बालगीत)
* कसा जीव गुंतला (चित्रपट फुंटरू)
* काल लोटला (आल्बम केतकी)
* कोकिळ म्हणतो काय करावे (बालगीत)
* चंद्र माझ्या ओंजळीत (आल्बम केतकी)
* झुक झुक गाडी (बालगीत)
* जरासा तू (चित्रपट तिने बेचैन होताना)
* जादू व्हावी एकदा तरी (बालगीत)
* जो जो रे अनसूया तनया (अंगाई गीत)
* टप टप पडती (बालगीत)
* नादावलं पाखरू (आल्बम केतकी)
* पाखरा पाखरा येऊन जा
* पुन्हा एकदा (आल्बम केतकी)
* बेडूक शाळेमध्ये गेला (बालगीत)
* भास हा (आल्बम केतकी)
* मन तुझाचसाठी झुरते (चित्रपट कट्टी बट्टी)
* मनमोहना (आल्बम केतकी)
* मनूताई आली (बालगीत)
* मला वेड लागले
* माझ्या मना (आल्बम केतकी)
* या मोठ्यांंना काही (बालगीत)
* सांग ना आई (बालगीत)
* सुट्टी एके सुट्टी (बालगीत)
* सुन्या सुन्या (चित्रपट टाईमपास)
* स्वप्नात पाहिली राणीची बाग (बालगीत)





१५:४१, ७ जुलै २०१६ ची आवृत्ती

केतकी माटेगावकर
जन्म २२ फेब्रुवारी, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट शाळा, काकस्पर्श, टाईमपास
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सा रे ग म प
पती Ashok

केतकी माटेगावकर या एक मराठी गायिका आहेत. वताच्या चौथ्या वर\षी त्यांच्या गाण्यांचा पहिला आल्बम निघाला. त्यांना 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठी वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी मिळाली. शाळा या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली. 'आरोही', 'काकस्पर्श', 'टाईमपास' 'तानी', या चित्रपटांतही केतकी माटेगावकर यांनी काम केले आहे.

केतकी माटेगावकर यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म अॅन्ड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. सुरेश वाडकर यांनी तो गायला आहे.

केतकी माटेगावकर यांनी तमिळ चित्रपटासाठीही पार्श्वगायन केले आहे.

केतकी माटेगावकर यांनी गायलेली काही गीते

  • अडम तडम (बालगीत)
  • अबबबबं (बालगीत)
  • आम्ही कोळ्याची पोर हाय (बालगीत)
  • उठा उठा चिऊताई (बालगीत)
  • एकदा काय झाले (बालगीत)
  • एका माकडानं काढलं दुकान (बालगीत)
  • एका माणसाची दाढी (बालगीत)
  • कसा जीव गुंतला (चित्रपट फुंटरू)
  • काल लोटला (आल्बम केतकी)
  • कोकिळ म्हणतो काय करावे (बालगीत)
  • चंद्र माझ्या ओंजळीत (आल्बम केतकी)
  • झुक झुक गाडी (बालगीत)
  • जरासा तू (चित्रपट तिने बेचैन होताना)
  • जादू व्हावी एकदा तरी (बालगीत)
  • जो जो रे अनसूया तनया (अंगाई गीत)
  • टप टप पडती (बालगीत)
  • नादावलं पाखरू (आल्बम केतकी)
  • पाखरा पाखरा येऊन जा
  • पुन्हा एकदा (आल्बम केतकी)
  • बेडूक शाळेमध्ये गेला (बालगीत)
  • भास हा (आल्बम केतकी)
  • मन तुझाचसाठी झुरते (चित्रपट कट्टी बट्टी)
  • मनमोहना (आल्बम केतकी)
  • मनूताई आली (बालगीत)
  • मला वेड लागले
  • माझ्या मना (आल्बम केतकी)
  • या मोठ्यांंना काही (बालगीत)
  • सांग ना आई (बालगीत)
  • सुट्टी एके सुट्टी (बालगीत)
  • सुन्या सुन्या (चित्रपट टाईमपास)
  • स्वप्नात पाहिली राणीची बाग (बालगीत)


संदर्भ