"नारद मुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नारद मुनी यांची इतर वेब साईट वरील माहिती खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
हिंदू धर्मातील कल्पनेनुसार [[नारद मुनी]] हे [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाच्या]] [[ब्रह्मदेवाचे सात मानसपुत्र|सात मानसपुत्रांपैकी]] एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने [[ब्रह्मर्षी]] पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे [[भगवान विष्णू]] यांच्या [[प्राचीन विष्णुभक्त|परमप्रिय भक्तांपैकी]] एक मानले जातात. |
|||
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत. |
|||
[http://www.shyamjoshi.org/narad-muni/ इतर वेब वरील नारद मुनी माहिती] |
[http://www.shyamjoshi.org/narad-muni/ इतर वेब वरील नारद मुनी माहिती] |
१८:३३, ६ जुलै २०१६ ची आवृत्ती
हिंदू धर्मातील कल्पनेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात.
नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.