"गुरुदेव रानडे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १९५७ मधील मृत्यू using HotCat |
|||
ओळ ४५: | ओळ ४५: | ||
==श्रीगुरुदेव रानडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके== |
==श्रीगुरुदेव रानडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके== |
||
* |
* आत्मज्ञानाचे परमाचार्य गुरुदेव रानडे जीवन चरित्र. (लेखक - मनोहर श्री. देशपांडे) |
||
* श्री गुरुदेव रानडे यांचे आत्मचरित्र : एक शोध (लेखक - वि. चिं. केळकर) |
|||
* श्री गुरुदेव रानडे चरित्र भाग १ आणि २ (लेखक - नरेंद्र कुंटे) |
|||
* श्री गुरुदेव दर्शन तथा गु. डॉ. आर.डी. रानडे यांचे चरित्र (लेखक - रामचंद्र पांडुरंग कुलकर्णी) |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
२१:४७, १७ जून २०१६ ची आवृत्ती
गुरुदेव रानडे | |
---|---|
जन्म नाव | रामचंद्र दत्तात्रय रानडे |
टोपणनाव | गुरुदेव रानडे |
जन्म | इ.स. १८८६ |
मृत्यू | इ. स. १९५७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, अध्यात्म |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | अध्यात्मिक लेखन |
रामचंद्र दत्तात्रेय रानडे (जन्म : जमखिंडी, ३ जुलै, इ.स. १८८६, निधन : निंबाळ, ६ जून, इ. स. १९५७) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला.[१] भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे गुरुदेवांचे चाहते होते.
रा.द. रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
- एकनाथ वचनामृत
- कन्नड संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
- तुकाराम वचनामृत
- मराठी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
- रामदास वचनामृत
- संत वचनामृत
- संतश्रेष्ठ श्रीतुकाराम
- हिदी संत वाङ्मयातील परमार्थ मार्ग
- ज्ञानेश्वर वचनामृत
- वगैरे वगैरे
श्रीगुरुदेव रानडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- आत्मज्ञानाचे परमाचार्य गुरुदेव रानडे जीवन चरित्र. (लेखक - मनोहर श्री. देशपांडे)
- श्री गुरुदेव रानडे यांचे आत्मचरित्र : एक शोध (लेखक - वि. चिं. केळकर)
- श्री गुरुदेव रानडे चरित्र भाग १ आणि २ (लेखक - नरेंद्र कुंटे)
- श्री गुरुदेव दर्शन तथा गु. डॉ. आर.डी. रानडे यांचे चरित्र (लेखक - रामचंद्र पांडुरंग कुलकर्णी)