Jump to content

"गजेंद्र अहिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''गजेंद्र अहिरे''' (१६ फेब्रुवारी, इ.स. १९६९<ref name="लोकप्रभाश्रीमानश्रीमती">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/lokprabha/20111118/shreeman.htm | शीर्षक = श्रीमान श्रीमती - गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे | प्रकाशक = लोकप्रभा | लेखक = ठाकूर,दिलीप | दिनांक = १८ नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> - हयात) हा [[मराठी चित्रपट|मराठी चित्रपटसृष्टीतील]] दिग्दर्शक, लेखक आहे. मराठी अभिनेत्री [[वृंदा गजेंद्र]] त्याची पत्नी आहे.
'''गजेंद्र अहिरे''' (१६ फेब्रुवारी, इ.स. १९६९<ref name="लोकप्रभाश्रीमानश्रीमती">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/lokprabha/20111118/shreeman.htm | शीर्षक = श्रीमान श्रीमती - गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे | प्रकाशक = लोकप्रभा | लेखक = ठाकूर,दिलीप | दिनांक = १८ नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> - हयात) हा [[मराठी चित्रपट|मराठी चित्रपटसृष्टीतील]] दिग्दर्शक, लेखक आहे. मराठी अभिनेत्री [[वृंदा गजेंद्र]] त्याची पत्‍नी आहे.


== जीवन ==
== जीवन ==
गजेंद्र अहिरे याने [[मुंबई]]च्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्याने लिहिलेल्या व [[संजय नार्वेकर]] याने दिग्दर्शिलेल्या ''कथा ओल्या मातीची'' नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले <ref name="लोकप्रभाश्रीमानश्रीमती"/>.
गजेंद्र अहिरे याने [[मुंबई]]च्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्याने लिहिलेल्या व [[संजय नार्वेकर]] याने दिग्दर्शिलेल्या ''कथा ओल्या मातीची'' नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले <ref name="लोकप्रभा श्रीमान श्रीमती"/>.

== कारकीर्द ==
गजॆंद्र अहिरे यांनी ३५हून अधिक चित्रपट काढले. विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट त्यांनी २००२मध्ये काढला. हा त्यांचा ३रा चित्रपट होता.


== कारकिर्द ==
=== चित्रपट ===
=== चित्रपट ===
{| class="wikitable sortable" width = 100%
{| class="wikitable sortable" width = 100%
ओळ १३: ओळ १५:
|-
|-
| [[मायबाप (चित्रपट)|मायबाप]] || इ.स. २००७ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
| [[मायबाप (चित्रपट)|मायबाप]] || इ.स. २००७ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|-
| [[विठ्ठल विठ्ठल (चित्रपट)|विठ्ठल विठ्ठल]] || इ.स. २००२ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
|-
|-
| [[सरीवर सरी (चित्रपट)|सरीवर सरी]] || इ.स. २००५ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
| [[सरीवर सरी (चित्रपट)|सरीवर सरी]] || इ.स. २००५ || मराठी || दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद

१६:१५, २७ मे २०१६ ची आवृत्ती

गजेंद्र अहिरे (१६ फेब्रुवारी, इ.स. १९६९[] - हयात) हा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आहे. मराठी अभिनेत्री वृंदा गजेंद्र त्याची पत्‍नी आहे.

जीवन

गजेंद्र अहिरे याने मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्याने लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले [].

कारकीर्द

गजॆंद्र अहिरे यांनी ३५हून अधिक चित्रपट काढले. विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट त्यांनी २००२मध्ये काढला. हा त्यांचा ३रा चित्रपट होता.

चित्रपट

चित्रपटाचे नाव वर्ष भाषा सहभाग
नॉट ओन्ली मिसेस राऊत इ.स. २००३ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
मायबाप इ.स. २००७ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
विठ्ठल विठ्ठल इ.स. २००२ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
सरीवर सरी इ.स. २००५ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
स्वामी पब्लिक लि. इ.स. २०१४ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद

संदर्भ व नोंदी

  1. ^ ठाकूर,दिलीप. http://www.loksatta.com/lokprabha/20111118/shreeman.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; लोकप्रभा श्रीमान श्रीमती नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे