"महाराष्ट्रातील संग्रहालये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रस्तावना वाक्य |
|||
ओळ २६: | ओळ २६: | ||
==मुंबई== |
==मुंबई== |
||
* प्रिन्स ऑफ वेल्स म्य़ुझियम (नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) |
* प्रिन्स ऑफ वेल्स म्य़ुझियम (नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) |
||
* भाऊ दाजी संग्रहालय, राणीचा बाग |
* भाऊ दाजी संग्रहालय, राणीचा बाग |
||
* म्युझियम ऑन व्हील : शिवाजी वस्तुसंग्रहालयाची ही बस वर्षातून दोनदा महाराष्ट्राच्या दौर्यावर जाते. या बसमध्ये म्युझियमध्ये संग्रह असलेल्या विविध विषयांवर १३ डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या असून ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून त्या दाखवल्या जातात. बसमध्येच विविध थीमवर प्रदर्शने भरवण्यात येतात. |
|||
==पुणे== |
==पुणे== |
२१:४०, १९ मे २०१६ ची आवृत्ती
महाराष्ट्रात अनेक वस्तु संग्रहालये आहेत. पैकी काही ब्रिटिश काळात तर काही नंतर उभारलेली आहे.
अहमदनगर
- ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (स्थापना १ मे १९६०)
औंध (सातारा)
ौंध संस्थानाचे संग्रहालय
औरंगाबाद
- मराठवाडा विद्यापीठ वस्तुसंग्रहालय
- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय
- सोनेरी महाल संग्रहालय
कोल्हापूर
- टाऊन हॉल संग्रहालय (स्थापना इ.स. १८७६)
- न्यू पॅलेस संग्रहालय
तेर (मराठवाडा)
- रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय
नागपूर
- अजब बंगला (स्थापना इ.स. १८७३)
पैठण
- बाळासाहेब पाटील संग्रहालय
.
मुंबई
- प्रिन्स ऑफ वेल्स म्य़ुझियम (नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय)
- भाऊ दाजी संग्रहालय, राणीचा बाग
- म्युझियम ऑन व्हील : शिवाजी वस्तुसंग्रहालयाची ही बस वर्षातून दोनदा महाराष्ट्राच्या दौर्यावर जाते. या बसमध्ये म्युझियमध्ये संग्रह असलेल्या विविध विषयांवर १३ डॉक्युमेंटरी तयार करण्यात आल्या असून ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून त्या दाखवल्या जातात. बसमध्येच विविध थीमवर प्रदर्शने भरवण्यात येतात.
पुणे
- आगाखान पॅलेस संग्रहालय)
- डेक्कन कॉलेज संग्रहालय
- राजा केळकर संग्रहालय
- रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
- सदर्न कमांडचे संग्रहालय
सातारा
- शिवाजी संग्रहालय