महाराष्ट्रातील संग्रहालये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात अनेक वस्तु संग्रहालये आहेत. पैकी काही ब्रिटिश काळात तर काही नंतर उभारलेली आहेत.[१]

अहमदनगर[संपादन]

  • आलमगीर संग्रहालय
  • ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय (स्थापना १ मे १९६०)
  • कॅव्हलरी टॅंक म्युझियम (रणगाडा संग्रहालय, स्थापना १९९४)
  • सिटी म्युझियम

औंध (सातारा)[संपादन]

  • औंध संस्थानाचे श्रीभवानी संग्रहालय

छत्रपती संभाजीनगर[संपादन]

  • मराठवाडा विद्यापीठ वस्तुसंग्रहालय
  • श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय
  • सोनेरी महाल संग्रहालय

कोल्हापूर[संपादन]

  • टाऊन हॉल संग्रहालय (स्थापना इ.स. १८७६)
  • न्यू पॅलेस संग्रहालय
  • सिद्धगिरी म्युझियम

तेर (मराठवाडा)[संपादन]

  • रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालय

तेर हे तेरणा नदी काठी वसलेले खुप जुने व व्यापारी द्ष्टीने खास करून सातवाहन काळामध्ये भरभराटीला आलेले शहर होते. यामध्ये हे वास्तु संग्राहलय आहे.

नागपूर[संपादन]

पुणे[संपादन]

पैठण[संपादन]

  • बाळासाहेब पाटील संग्रहालय

.

मुंबई[संपादन]

  • रिझर्व्ह बँकेचे आरबीआय मोनेटरी म्युझियम
  • नॅशनल मेरिटाईम म्युझियम
  • प्रिन्स ऑफ वेल्स म्य़ुझियम (नवीन नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय)
  • दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संग्रहालय
  • भाऊ दाजी संग्रहालय, राणीचा बाग
  • म्युझियम ऑन व्हील : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची ही बस वर्षातून दोनदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाते. या बसमध्ये म्युझियमध्ये विविध विषयांवर १३ डॉक्युमेंटरी संग्रहित केल्या असून दृक्-श्राव्य माध्यमातून त्या दाखवल्या जातात. बसमध्येच विविध थीमवर प्रदर्शने भरवण्यात येतात.
  • सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या परिसरातले हेरिटेज संग्रहालय (स्थापना १९२६)

वरसोली (लोणावळा)[संपादन]

  • सुनील्स सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम

सातारा[संपादन]

  • सातारा ऐतिहासिक संग्रहालय (जुने नाव पारसनीस संग्रहालय). हे संग्रहालय ब्रिटिशांनी पुण्यातील मराठा इतिहास संग्रहालयात विलीन केले. (१९३९)
  • शिवाजी संग्रहालय
  • भवानी संग्रहालय, औंध

सोलापूर[संपादन]

  • महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालय, दयानंद महाविद्यालय, सोलापूर
  • पुरातत्त्वीय संग्रहालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
  • शस्त्रास्त्र संग्रहालय, न्यू पॅलेस, अक्कलकोट
  • ऐतिहासिक व पौराणिक कथा शिल्प संग्रहालय कैकाडी महाराज मठ, पंढरपूर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये". http://www.bytesofindia.com. २५ एप्रिल २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)