Jump to content

"स्पृहा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३१: ओळ ३१:
==पुरस्कार==
==पुरस्कार==
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
* पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
* अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२३:३६, ४ मे २०१६ ची आवृत्ती

स्पृहा जोशी
जन्म स्पृहा शिरीश जोशी
१३ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-13) (वय: ३५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट मोरया
प्रमुख टीव्ही कार्यक्रम उंच माझा झोका
अधिकृत संकेतस्थळ http://www.kangoshti.blogspot.in

स्पृहा जोशी (जन्म: १३ ऑक्टोबर १९८९) या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणार्‍या स्पृहा जोशी ह्या झी मराठी वाहिनीवरील उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्टएका लग्नाची तिसरी गोष्ट इत्यादी मालिकांमध्ये चमकल्या.. उंच माझा झोकामध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.

पुरस्कार

  • पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)

बाह्य दुवे