Jump to content

"भारत सासणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३: ओळ २३:




==सन्मान आणि पुरस्कार--
==सन्मान आणि पुरस्कार==
* भारत सासणे हे [[वैजापूर]]ला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५व्या राज्यस्तरीय [[ग्रामीण साहित्य संमेलन|ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे]] संमेलनाध्यक्ष होते.
* बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे [[वसमत]] येथे ९-१०- नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्ष भारत सासणे होते.
* नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे १४ फेब्रुवारी, २०१६ रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.





ओळ २९: ओळ ३३:


[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]

०८:५०, २० मार्च २०१६ ची आवृत्ती

भारत जगन्नाथ सासणे (जन्म : २७ मार्च, इ.स. १९५१) हे एक मराठी लेखक आहेत

भारत सासणे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अस्वस्थ
  • आतंक (दोन अंकी नाटक)
  • आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह)
  • कॅंप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह)
  • चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका)
  • जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी)
  • चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
  • जॉन आणि अंजिरी पक्षी (कथासंग्रह)
  • दूर तेव्हा तेथे/सर्प (दोन कादंबरिका)
  • दोन मित्र (कादंबरी)
  • नैनं दहति पावकः
  • मरणरंग (तीन अंकी नाटक)
  • रात्र
  • राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी)
  • लाल फुलांचे झाड (कथासंग्रह)
  • वाटा आणि मुक्काम (सहलेखक - आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया)
  • विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह)
  • शुभ वर्तमान (कथासंग्रह)
  • क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह)


सन्मान आणि पुरस्कार

  • भारत सासणे हे वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.
  • बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे ९-१०- नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते.
  • नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे १४ फेब्रुवारी, २०१६ रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.