"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो added Category:पद्मश्री पुरस्कारविजेते using HotCat |
No edit summary |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
== जीवन == |
== जीवन == |
||
कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात [[मुंबई]]त येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस [[कल्याणजी-आनंदजी]] यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक [[जगजीत सिंग]] यांचे कडून [[हिंदी भाषा]] व [[उर्दू]] या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने [[टी सिरीझ]] या संगीत कंपनीसाठी [[किशोर कुमार]] यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते ''यादें'' व ''किशोर की यादें'' अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला [[गुलशन कुमार]] याने [[नदीम श्रवण]] या नवीन संगीतकारांबरोबर [[आशिकी (चित्रपट)|आशिकी]] या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. आशिकी |
कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात [[मुंबई]]त येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस [[कल्याणजी-आनंदजी]] यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक [[जगजीत सिंग]] यांचे कडून [[हिंदी भाषा]] व [[उर्दू]] या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने [[टी सिरीझ]] या संगीत कंपनीसाठी [[किशोर कुमार]] यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते ''यादें'' व ''किशोर की यादें'' अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला [[गुलशन कुमार]] याने [[नदीम श्रवण]] या नवीन संगीतकारांबरोबर [[आशिकी (चित्रपट)|आशिकी]] या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. 'आशिकी'ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू याने मागे वळून पाहेले नाही . सुमारे १५ वर्षे त्यांनी बॉलीवुडमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. |
||
आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा सर्वोत्तम गायकाचा |
आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावणारा हा एकमेव गायक आहे. एकाच दिवसात २८ गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा त्यांचा विक्रम इ.स. १९९३ साली गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१८:४१, ४ मार्च २०१६ ची आवृत्ती
कुमार सानू | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | सप्टेंबर २३, १९५७ |
जन्म स्थान | कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | संगीत (पार्श्वगायन) |
केदारनाथ भट्टाचार्य ऊर्फ कुमार सानू (बंगाली: কুমার শানু ) (सप्टेंबर २३, १९५७ - हयात) हा बंगाली पार्श्वगायक आहे. त्याने हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
जीवन
कुमार सानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी-आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिंदी भाषा व उर्दू या भाषेतील बारकावे त्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानूने टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादें व किशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्याला गुलशन कुमार याने नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर आशिकी या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. 'आशिकी'ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू याने मागे वळून पाहेले नाही . सुमारे १५ वर्षे त्यांनी बॉलीवुडमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.
आजतागायत त्यांनी २० भाषांतील सुमारे २०,००० गाणी गायली असून सलग ५ वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावणारा हा एकमेव गायक आहे. एकाच दिवसात २८ गाण्यांचे ध्वनिमुद्रण करण्याचा त्यांचा विक्रम इ.स. १९९३ साली गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला गेला.