"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:इ.स. १९३२ मधील जन्म using HotCat |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
===व्यावसायिक कारकीर्द=== |
===व्यावसायिक कारकीर्द=== |
||
स्टेट ट्रान्स्पोर्ट |
स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक - २० वर्षे अशी रा.ग.जाधव यांची कारकीर्द आहे.. |
||
===लेखन प्रकार=== |
===लेखन प्रकार=== |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
* वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९) |
* वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९) |
||
* विचारशिल्प |
* विचारशिल्प |
||
* संध्यासमयीच्या गुजगोष्टी(निवडक लेखांचे पुस्तक)(साधना प्रकाशन)(प्रकाशन वर्ष २०१३) |
* संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३) |
||
* समीक्षेतील अवतरणे |
* समीक्षेतील अवतरणे |
||
* साठोत्तरी मराठी कविता व कवी |
* साठोत्तरी मराठी कविता व कवी |
||
* साहित्य व सामाजिक संदर्भ |
* साहित्य व सामाजिक संदर्भ |
||
* साहित्याचे परिस्थितीविज्ञान |
* साहित्याचे परिस्थितीविज्ञान |
||
===संपादन=== |
===संपादन=== |
||
* आधुनिक मराठी कवयित्रींची कविता <sub>(१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)</sub> |
* आधुनिक मराठी कवयित्रींची कविता <sub>(१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)</sub> |
||
* निवडक साने गुरुजी |
* निवडक साने गुरुजी |
||
==पुरस्कार== |
|||
* प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सराकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये [[विंदा करंदीकर]] यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. |
|||
===संदर्भ=== |
===संदर्भ=== |
||
लोकसत्ता दि.२३ जून २०१३ |
लोकसत्ता दि.२३ जून २०१३ |
२३:४२, २७ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
प्रा. रा.ग. जाधव (ऑगस्ट २४, १९३२ - हयात) हे मराठीतील समीक्षक आहेत. औरंगाबाद येथील २००४ सालातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
व्यावसायिक कारकीर्द
स्टेट ट्रान्स्पोर्ट-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक - २० वर्षे अशी रा.ग.जाधव यांची कारकीर्द आहे..
लेखन प्रकार
समीक्षा, कविता लेखन, ललित लेखन
रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य
- आनंदाचा डोह
- काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
- खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
- नववाङ्मयीन प्रवृती व प्रमेये
- निवडक समीक्षा
- निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी
- पंचवटी
- प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
- माझे चिंतन
- वागर्थ
- वाङ्मयीन निबंध लेखन
- वाङ्मयीन परिप्रेक्ष्य
- वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
- विचारशिल्प
- संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३)
- समीक्षेतील अवतरणे
- साठोत्तरी मराठी कविता व कवी
- साहित्य व सामाजिक संदर्भ
- साहित्याचे परिस्थितीविज्ञान
संपादन
- आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)
- निवडक साने गुरुजी
पुरस्कार
- प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सराकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये विंदा करंदीकर यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संदर्भ
लोकसत्ता दि.२३ जून २०१३
बाह्य दुवे
- मायमराठी.कॉम - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, २००४ (औरंगाबाद) या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून रा.ग. जाधवांनी मांडलेले विचार
- समीक्षेतील अवतरणे: लोकसत्ता
- संमेलनाध्यक्ष प्रा. रा.ग.जाधव (ग्रंथ; लेखक/संपादक : अरुण पारगावकर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |