"दामोदर खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. दामोदर खडसे हे मराठी पुस्ताकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठ... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
डॉ. दामोदर खडसे हे मराठी पुस्ताकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठी लेखक आहेत. मूळ हिंदीतही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांच्या मूळ हिंदी कादंबरी 'कालासूरज'ला राष्ट्रपतींतर्फे 'राष्ट्रीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. |
डॉ. दामोदर खडसे (जन्म : सरगुजा, ११ नोव्हेंबर, इ.स. १९४८) हे मराठी पुस्ताकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठी लेखक आहेत. मूळ हिंदीतही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांच्या मूळ हिंदी कादंबरी 'कालासूरज'ला राष्ट्रपतींतर्फे 'राष्ट्रीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. |
||
डॉ. दामोदर खडसे यांचा जन्म छ्त्तीसगडमध्ये असलेल्या सरगुजा संस्थानात झाला. तिथेच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोल्यात म्हणजे त्यांच्या मूळ गावी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षकी पेशात असताना. नागपूरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट त्यांनी संपादन केली |
|||
⚫ | |||
इयत्ता दहावीत असल्यापासून खडसे यांनी लेखन करायला सुरुवात केली होती. त्यात त्यांना समानशील मित्रांची साथ मिळाली. त्यामुळे नंतर ‘बँक ऑफ महाराष्ट्र ’मध्ये अधिकारीपदावर नोकरी करत असतानाही ते लेखन करीतच राहिले. पाच कथासंग्रह, पाच कवितासंग्रह, दोन कादंबर्या, दोन प्रवासवर्णने आणि चार भाषाविषयक विवरणात्मक पुस्तकं एवढी त्यांची स्वतंत्र हिंदी साहित्यसंपदा आहे. नाटक हा साहित्यप्रकार त्यांनी स्वतंत्रपणे लिहिला नसला, तरी ‘छावा’, ‘कालचक्र’ अशा प्रसिद्ध मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद त्यांनी केले आहेत. |
|||
⚫ | |||
बाबा आमटे यांच्यावर दामोदर खडसे यांनी खूप लेखन केले आहे. त्यांतला काही भाग ब्रेल लिपीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. खडसेंच्या स्वतःच्या हिंदी साहित्याचेही मराठी अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘इस जंगलमें’ या कथेवर दिल्ली दूरदर्शननं टेलिफिल्म बनवली आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यकार पं. हरिनारायण व्यास यांच्यावर बनवलेल्या लघुपटासाठी खडसेसरांनी खूप काम केलं आहे. |
|||
⚫ | कवी, कथाकार, अनुवादक डॉ. खडसे यांनी आतापर्यंत २० मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद केले असून, त्यांत [[अरुण खोरे]] (आत्मचरित्र), [[जयवंत दळवी]], [[दया पवार]] (बलुतं), [[भारत सासणे]], [[राम नगरकर]] (रामनगरी), [[लक्ष्मण माने]] (उपरा), [[शरणकुमार लिंबाळे]], [[शिवाजी सावंत]] (छावा) आदी साहित्यिकांच्या उपरोल्लेखित पुस्तकांचा समावेश आहे. |
||
==पुरस्कार== |
|||
⚫ | |||
* ‘रामनगरी’च्या अनुवादाला आणि ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘पुढारी’ चे निवासी संपादक अरुण खोरे यांच्या आत्मकथनाच्या अनुवादाला भारत सरकारचा श्रेष्ठ अनुवादाचा पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. |
|||
२३:१०, १८ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
डॉ. दामोदर खडसे (जन्म : सरगुजा, ११ नोव्हेंबर, इ.स. १९४८) हे मराठी पुस्ताकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठी लेखक आहेत. मूळ हिंदीतही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांच्या मूळ हिंदी कादंबरी 'कालासूरज'ला राष्ट्रपतींतर्फे 'राष्ट्रीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. दामोदर खडसे यांचा जन्म छ्त्तीसगडमध्ये असलेल्या सरगुजा संस्थानात झाला. तिथेच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोल्यात म्हणजे त्यांच्या मूळ गावी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षकी पेशात असताना. नागपूरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट त्यांनी संपादन केली
इयत्ता दहावीत असल्यापासून खडसे यांनी लेखन करायला सुरुवात केली होती. त्यात त्यांना समानशील मित्रांची साथ मिळाली. त्यामुळे नंतर ‘बँक ऑफ महाराष्ट्र ’मध्ये अधिकारीपदावर नोकरी करत असतानाही ते लेखन करीतच राहिले. पाच कथासंग्रह, पाच कवितासंग्रह, दोन कादंबर्या, दोन प्रवासवर्णने आणि चार भाषाविषयक विवरणात्मक पुस्तकं एवढी त्यांची स्वतंत्र हिंदी साहित्यसंपदा आहे. नाटक हा साहित्यप्रकार त्यांनी स्वतंत्रपणे लिहिला नसला, तरी ‘छावा’, ‘कालचक्र’ अशा प्रसिद्ध मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद त्यांनी केले आहेत.
बाबा आमटे यांच्यावर दामोदर खडसे यांनी खूप लेखन केले आहे. त्यांतला काही भाग ब्रेल लिपीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. खडसेंच्या स्वतःच्या हिंदी साहित्याचेही मराठी अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘इस जंगलमें’ या कथेवर दिल्ली दूरदर्शननं टेलिफिल्म बनवली आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यकार पं. हरिनारायण व्यास यांच्यावर बनवलेल्या लघुपटासाठी खडसेसरांनी खूप काम केलं आहे.
कवी, कथाकार, अनुवादक डॉ. खडसे यांनी आतापर्यंत २० मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद केले असून, त्यांत अरुण खोरे (आत्मचरित्र), जयवंत दळवी, दया पवार (बलुतं), भारत सासणे, राम नगरकर (रामनगरी), लक्ष्मण माने (उपरा), शरणकुमार लिंबाळे, शिवाजी सावंत (छावा) आदी साहित्यिकांच्या उपरोल्लेखित पुस्तकांचा समावेश आहे.
पुरस्कार
- डॉ. दामोदर खडसे यांनी सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' या कादंबरीच्या हिंदी अनुवादासाठी त्यांना दसाहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा २०१५ सालचा पुरस्कार प्रदान झाला आहे.
- ‘रामनगरी’च्या अनुवादाला आणि ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘पुढारी’ चे निवासी संपादक अरुण खोरे यांच्या आत्मकथनाच्या अनुवादाला भारत सरकारचा श्रेष्ठ अनुवादाचा पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे.