"पिंपरी-चिंचवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २३: | ओळ २३: | ||
}} |
}} |
||
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. |
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. |
||
== भूगोल == |
== भूगोल == |
||
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. [[पवना नदी|पवना]], [[मुळा नदी|मुळा]] आणि [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. |
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. [[पवना नदी|पवना]], [[मुळा नदी|मुळा]] आणि [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. |
||
ओळ ४५: | ओळ ४६: | ||
* पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट |
* पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट |
||
* सांगवी स्मशानभूमीजवळील घाट |
* सांगवी स्मशानभूमीजवळील घाट |
||
[[File:Pcmc building.jpg|thumb|Pcmc building]] |
[[File:Pcmc building.jpg|thumb|Pcmc building]] |
||
ओळ ७४: | ओळ ६९: | ||
* [[वाकड]] |
* [[वाकड]] |
||
* [[हिंजवडी]] |
* [[हिंजवडी]] |
||
==पुस्तके== |
|||
पिंपरी चिंचवडची माहिती देणारी फारच थोडी पुस्तके आहेत. त्यांतले हे एक : - |
|||
* पिंपरी-चिंचवड (श्रीकांत चौगुले) |
|||
०५:४७, २ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख पिंपरी चिंचवड शहराविषयी आहे. पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
?पिंपरी चिंचवड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५६० मी |
जिल्हा | पुणे |
लोकसंख्या | १७,२९,३२० (2011) |
महापौर | सौ. मोहिनी लांडे |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 411 xxx • +०२० • MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ] |
संकेतस्थळ: पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ |
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती.
भूगोल
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.
पिंपरी-चिंचवडमधील नद्यांवरचे घाट
- किवळे घाट
- पिंपरी झुलेलाल मंदिर घाट
- थेरगाव पूल घाट
- थेरगाव बोट क्लब
- पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट
- मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट
- रहाटणी राममंदिर घाट
- पिंपरी वाघेरे घाट
- वाल्हेकरवाडी घाट
- सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट
- पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट
- पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट
- काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट
- कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट
- थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट
- पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट
- सांगवी स्मशानभूमीजवळील घाट
पेठा
उपनगरे
- आकुर्डी
- चिंचवड
- तुकारामनगर
- थेरगाव
- निगडी
- नेहरूनगर
- पिंपळे गुरव
- पिंपळे निलख
- पिंपळे सौदागर
- भोसरी
- संभाजीनगर
- सांगवी (जुनी आणि नवी)
- यमुनानगर
- रहाटणी
- रावेत
- रूपीनगर
- वाकड
- हिंजवडी
पुस्तके
पिंपरी चिंचवडची माहिती देणारी फारच थोडी पुस्तके आहेत. त्यांतले हे एक : -
- पिंपरी-चिंचवड (श्रीकांत चौगुले)