Jump to content

"इस्लामिक स्टेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
-->{{legend|white|अल-नुस्राच्या नियंत्रणाखालील भूभाग}}<!--
-->{{legend|white|अल-नुस्राच्या नियंत्रणाखालील भूभाग}}<!--
-->{{legend|#3e79ff|[[हिजबुल्ला]]च्या नियंत्रणाखालील भूभाग}}]]
-->{{legend|#3e79ff|[[हिजबुल्ला]]च्या नियंत्रणाखालील भूभाग}}]]
'''इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड लेव्हांत''' ({{lang-ar|الدولة الإسلامية في العراق والشام}}), किंवा '''इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड सीरिया''' (संक्षेप: ISIS, आय.एस.आय.एस.) ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. [[इस्लाम धर्म]]ातील [[सुन्नी इस्लाम|सुन्नी पंथाच्या]] वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने [[पश्चिम आशिया]]तील [[इराक]] व [[सीरिया]] ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.
'''इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अॅन्ड लेव्हंट''' ({{lang-ar|الدولة الإسلامية في العراق والشام}}) (इसील), किंवा '''इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अॅन्ड सीरिया''' (संक्षेप: ISIS, आय.एस.आय.एस., आयसिस किंवा इसिस) ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. [[इस्लाम धर्म]]ातील [[सुन्नी इस्लाम|सुन्नी पंथाच्या]] वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने [[पश्चिम आशिया]]तील [[इराक]] व [[सीरिया]] ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.


आजच्या घडीला इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. आयसिसची स्थापना २००४ साली झाली व तिने [[अल कायदा]]मध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व [[अबू बक्र अल-बगदादी]] ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वत:ला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व [[मोसुल]] हे इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.
आजच्या घडीला इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. आयसिसची स्थापना २००४ साली झाली व तिने [[अल कायदा]]मध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व [[अबू बक्र अल-बगदादी]] ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वतःला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व [[मोसुल]] हे इराकमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.


आयसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे आयसिसद्वारे करण्यात येत आहेत. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून [[भारत]], [[अमेरिका]], [[रशिया]], [[युरोपियन संघ]] इत्यादी प्रमुख देशांनी आयसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच [[युरोप]] व [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेमध्ये]] देखील आयसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. [[बोको हराम]], [[तालिबान]] इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी आयसिसला पाठिंबा दर्शवला आहे.
आयसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे आयसिसद्वारे करण्यात येत आहेत. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून [[भारत]], [[अमेरिका]], [[रशिया]], [[युरोपियन संघ]] इत्यादी प्रमुख देशांनी आयसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच [[युरोप]] व [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेमध्ये]] देखील आयसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. [[बोको हराम]], [[तालिबान]] इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी आयसिसला पाठिंबा दर्शवला आहे.


नोव्हेंबर २०१५ मध्ये आयसिसने [[पॅरिस]] महानगरामध्ये घडवून आणलेल्या [[नोव्हेंबर २०१५ पॅरिस हल्ले|हल्ल्यांमध्ये]] १२९ लोक मृत्यूमुखी पडले.
२०१५ सालच्या नोव्हेंबरमध्ये आयसिसने [[पॅरिस]] महानगरामध्ये घडवून आणलेल्या [[नोव्हेंबर २०१५ पॅरिस हल्ले|हल्ल्यांमध्ये]] १२९ लोक मृत्युमुखी पडले.

==इतिहास==
अल कायदा इन इराक, द मुजाहुदीन शूरा कौन्सिल आणि द इस्लामिक स्टेट ऑफ इराक आदी अनेक सुन्‍नी संघटनांमधून इसिसिअचा जन्म झाला. या संघटनेच्या स्थापनेची घोषणा २०१३ सालच्या एप्रिलमध्ये झाली.

२०१३सालच्या फेब्रुवारीपर्यंत अल कायदाचे इसिसशी जवळचे संबंध होते. मात्र इसिस अतिशय कडवी संघटना असल्याने अल कायदाने तिच्याशी संबंध तोडले.

कट्टर सुन्‍नी असलेली इसिस ही संघटना शियांच्या निघृण हत्येसाठी ओळखली जाते. सरकारी आणि लष्करी संस्थांवर हल्ल करून या संस्थेच्या सदस्यांनी हजारो नागरिकाचे खून केले आहे्त.

==इसिसची योजना==
* सुन्‍नी ऐस्लामिक्राजवटीची स्थापना.
*सीरियतील सुन्‍नीबहुल भागांवर नियंत्रण
* इराकपासून उत्तराफ्रिकेपर्यंतिस्लामिक राज्याची स्थापना करणे.

==इसिसचे बळ==
* अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या दाव्यानुसार इसिस्कडेअ ३०,०००पेक्षा अधिक दहशतवादी सैनिक.
* इसिसच्या म्हणण्यानुसार ४०,०००हून अधिक सैन्य. त्यांतील बहुसंख्यिराक, सीरियातले असून शिवाय फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील दहशतवाद्यांचा समावेश.
* संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते जगभरातल्या ८० देशांतील १५,००० दहशतवादी इसिसमध्ये सक्रिय.
* आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या जोरावर इसिसमध्ये सैनिकांची भरती होते.

==संस्थापक - अबू बकर अल बगदादी==
* अबू बकर अल बगदादी ऊर्फ अबू दुआ हा इसिसचा संस्थापक असून, इब्राहिम अवाद इब्राहिम अली अल बादरी किंवा डॉ. इब्राहिम या नावानेही तो ओळखला जातो.
* बगदादी ही इराकमधील सामरा शहरात १९७१मध्ये जन्मल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या इराकमधील हल्ल्याच्या वेळी तो मौलवी अहोता, असे सांगितले जाते.
* तो बगदाद विद्यापीठाकडून इस्लामी स्टडीजमध्ये पीएच.डी झाला आहे.
* अमेरिकेकडून ४ ऑक्टोबर २०११ रोजी बगदादीचा जागतिक दहशतवाद्यांच्या यदीत समावेश करण्यात आला. अमेरैकेने अबू बकर अल बगदादीच्या शिरावरेक कोटी डॉलरचे बक्षीसठेवले आहे.
या बगदादीमुळेच अलकायदाचे सदस्य असलेलेअनेक तरुण इसिसकडे वळले.

==इसिसचे आर्थिक बळ==

==इसिसकडील शस्त्रसाठा==

==इसिसच्या कारवायांमुळे झालेला जागतिक परिणाम==

==इसिसचा भारतावरील परिणाम==


[[वर्ग:दहशतवादी संघटना]]
[[वर्ग:दहशतवादी संघटना]]

१८:३५, १३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

काळा जिहादी ध्वज
मध्य पूर्वेतील सद्य भौगोलिक स्थिती.
  इराकच्या नियंत्रणाखालील भूभाग
  सीरियाच्या नियंत्रणाखालील भूभाग
  लेबेनॉनच्या नियंत्रणाखालील भूभाग
  आयसिसच्या नियंत्रणाखालील भूभाग
  इराकी कुर्दिस्तानच्या नियंत्रणाखालील भूभाग
  सीरियन कुर्दिस्तानच्या नियंत्रणाखालील भूभाग
  सीरियामधील बंडखोर गटांच्या नियंत्रणाखालील भूभाग
  अल-नुस्राच्या नियंत्रणाखालील भूभाग
  हिजबुल्लाच्या नियंत्रणाखालील भूभाग

इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अॅन्ड लेव्हंट (अरबी: الدولة الإسلامية في العراق والشام) (इसील), किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अॅन्ड सीरिया (संक्षेप: ISIS, आय.एस.आय.एस., आयसिस किंवा इसिस) ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्चिम आशियातील इराकसीरिया ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.

आजच्या घडीला इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. आयसिसची स्थापना २००४ साली झाली व तिने अल कायदामध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व अबू बक्र अल-बगदादी ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वतःला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व मोसुल हे इराकमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.

आयसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे आयसिसद्वारे करण्यात येत आहेत. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी आयसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच युरोपउत्तर आफ्रिकेमध्ये देखील आयसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. बोको हराम, तालिबान इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी आयसिसला पाठिंबा दर्शवला आहे.

२०१५ सालच्या नोव्हेंबरमध्ये आयसिसने पॅरिस महानगरामध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यांमध्ये १२९ लोक मृत्युमुखी पडले.

इतिहास

अल कायदा इन इराक, द मुजाहुदीन शूरा कौन्सिल आणि द इस्लामिक स्टेट ऑफ इराक आदी अनेक सुन्‍नी संघटनांमधून इसिसिअचा जन्म झाला. या संघटनेच्या स्थापनेची घोषणा २०१३ सालच्या एप्रिलमध्ये झाली.

२०१३सालच्या फेब्रुवारीपर्यंत अल कायदाचे इसिसशी जवळचे संबंध होते. मात्र इसिस अतिशय कडवी संघटना असल्याने अल कायदाने तिच्याशी संबंध तोडले.

कट्टर सुन्‍नी असलेली इसिस ही संघटना शियांच्या निघृण हत्येसाठी ओळखली जाते. सरकारी आणि लष्करी संस्थांवर हल्ल करून या संस्थेच्या सदस्यांनी हजारो नागरिकाचे खून केले आहे्त.

इसिसची योजना

  • सुन्‍नी ऐस्लामिक्राजवटीची स्थापना.
  • सीरियतील सुन्‍नीबहुल भागांवर नियंत्रण
  • इराकपासून उत्तराफ्रिकेपर्यंतिस्लामिक राज्याची स्थापना करणे.

इसिसचे बळ

  • अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या दाव्यानुसार इसिस्कडेअ ३०,०००पेक्षा अधिक दहशतवादी सैनिक.
  • इसिसच्या म्हणण्यानुसार ४०,०००हून अधिक सैन्य. त्यांतील बहुसंख्यिराक, सीरियातले असून शिवाय फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील दहशतवाद्यांचा समावेश.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते जगभरातल्या ८० देशांतील १५,००० दहशतवादी इसिसमध्ये सक्रिय.
  • आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या जोरावर इसिसमध्ये सैनिकांची भरती होते.

संस्थापक - अबू बकर अल बगदादी

  • अबू बकर अल बगदादी ऊर्फ अबू दुआ हा इसिसचा संस्थापक असून, इब्राहिम अवाद इब्राहिम अली अल बादरी किंवा डॉ. इब्राहिम या नावानेही तो ओळखला जातो.
  • बगदादी ही इराकमधील सामरा शहरात १९७१मध्ये जन्मल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या इराकमधील हल्ल्याच्या वेळी तो मौलवी अहोता, असे सांगितले जाते.
  • तो बगदाद विद्यापीठाकडून इस्लामी स्टडीजमध्ये पीएच.डी झाला आहे.
  • अमेरिकेकडून ४ ऑक्टोबर २०११ रोजी बगदादीचा जागतिक दहशतवाद्यांच्या यदीत समावेश करण्यात आला. अमेरैकेने अबू बकर अल बगदादीच्या शिरावरेक कोटी डॉलरचे बक्षीसठेवले आहे.

या बगदादीमुळेच अलकायदाचे सदस्य असलेलेअनेक तरुण इसिसकडे वळले.

इसिसचे आर्थिक बळ

इसिसकडील शस्त्रसाठा

इसिसच्या कारवायांमुळे झालेला जागतिक परिणाम

इसिसचा भारतावरील परिणाम