Jump to content

"शमा भाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शमा भाटे या एक कथ्थक नृत्य करणार्‍या कलावंत आहेत. नाद-रूप नृत्यवि...
(काही फरक नाही)

२३:११, ५ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

शमा भाटे या एक कथ्थक नृत्य करणार्‍या कलावंत आहेत. नाद-रूप नृत्यविद्यालयाच्या त्या संस्थापक आणि संचालिका आहेत. नृत्यनिपुण रोहिणी भाटे यांच्या त्या स्नुषा आणि शिष्या आहेत.


पुरस्कार आणि सन्मान

  • शमा माटे यांना २०१३ साली मधुरिता सारंग स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १० जानेवारी २०१६ रोज्री होणार्‍या अखिल भारतीय नृत्य संमेलनाचे अध्यक्षपद. हे संमेलन सासवड येथील ‘कलासिद्धी नृत्यालय’, ‘हिरकणी महिला प्रतिष्ठान’, ‘पायलवृंद आणि अभिव्यक्ती’ या संस्था आयोजित करत आहेत. पुण्यातल्या पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात हे संमेलन होईल.