"हैदराबाद (पाकिस्तान)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = हैदराबाद | स्थानिक = | चित्र = Morning_View_Clock_Tower_Hyderabad.jpg |...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३: ओळ २३:
|longd = 68|longm = 22|longs = 06 | longEW = E
|longd = 68|longm = 22|longs = 06 | longEW = E
}}
}}
'''हैदराबाद''' ({{lang-sd|حيدرآباد}}, {{lang-ur|حيدرآباد }}) हे [[पाकिस्तान]]च्या [[सिंध]] प्रांतामधील मधील एक प्रमुख शहर आहे. हैदराबाद शहर सिंध प्रांताच्या दक्षिण भागात [[कराची]]च्या १६० किमी ईशान्येस स्थित आहे. २०१४ साली सुमारे ३४ लाख लोकसंख्या असलेले हैदराबाद पाकिस्तानमधील ५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
'''हैदराबाद''' ({{lang-sd|حيدرآباد}}, {{lang-ur|حيدرآباد }}) हे [[पाकिस्तान]]च्या [[सिंध]] प्रांतामधील मधील एक प्रमुख शहर आहे. हैदराबाद शहर सिंध प्रांताच्या दक्षिण भागात [[कराची]]च्या १६० किमी ईशान्येस आहे. २०१४ साली सुमारे ३४ लाख लोकसंख्या असलेले हैदराबाद पाकिस्तानमधील ५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मराठी लोक या गावाला सिंध हैदराबाद म्हणून ओळखत. सिंध हा मुंबई इलाख्याचा हिस्सा असल्याने एकेकाळी येथे खूप मराठी माणसे होती.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१२:०१, १२ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

हैदराबाद
पाकिस्तानमधील शहर


हैदराबाद is located in पाकिस्तान
हैदराबाद
हैदराबाद
हैदराबादचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 25°22′45″N 68°22′06″E / 25.37917°N 68.36833°E / 25.37917; 68.36833

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत सिंध
जिल्हा हैदराबाद
समुद्रसपाटीपासुन उंची ४३ फूट (१३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३४,२९,४७१
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००


हैदराबाद (सिंधी: حيدرآباد, उर्दू: حيدرآباد ) हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील मधील एक प्रमुख शहर आहे. हैदराबाद शहर सिंध प्रांताच्या दक्षिण भागात कराचीच्या १६० किमी ईशान्येस आहे. २०१४ साली सुमारे ३४ लाख लोकसंख्या असलेले हैदराबाद पाकिस्तानमधील ५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मराठी लोक या गावाला सिंध हैदराबाद म्हणून ओळखत. सिंध हा मुंबई इलाख्याचा हिस्सा असल्याने एकेकाळी येथे खूप मराठी माणसे होती.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: