"पाताळगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख पातळगंगा नदी वरुन पाताळगंगा नदी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पाताळगंगा''' ही [[महाराष्ट्र]]ाच्या [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यामधील]] एक नदी आहे. ह्या नदीचा उगम [[सह्याद्री]] पर्वतात [[माथेरान]] येथे होतो. ही नदी [[खोपोली]]मार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये [[अरबी समुद्र]]ाला मिळते.

[[महाभारत]]ामध्ये [[भीष्म]] मृत्यूशय्येवर असताना त्यांना तहान लागली असता [[अर्जुन]]ाने जमिनीत बाण मारून पाणी उत्पन्न केले अशी कथा आहे. तसेच पाताळगंगेचा उल्लेख [[पुराण]]ामध्ये आढळतो.
[[महाभारत]]ामध्ये [[भीष्म]] मृत्युशय्येवर असताना त्यांना तहान लागली असता [[अर्जुन]]ाने जमिनीत बाण मारून पाणी वर आणले अशी कथा आहे. या कुरुक्षेत्राजवळील पाताळगंगेचा, तसेच ज्या पाताळगंगेचा उल्लेख [[पुराण]]ामध्ये आढळतो. ती पाताळगंगा ही नसावी.

{{coord|18|28|48|N|73|24|0|E|display=title}}
{{coord|18|28|48|N|73|24|0|E|display=title}}

१९:५१, २ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात माथेरान येथे होतो. ही नदी खोपोलीमार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते.

महाभारतामध्ये भीष्म मृत्युशय्येवर असताना त्यांना तहान लागली असता अर्जुनाने जमिनीत बाण मारून पाणी वर आणले अशी कथा आहे. या कुरुक्षेत्राजवळील पाताळगंगेचा, तसेच ज्या पाताळगंगेचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. ती पाताळगंगा ही नसावी.

गुणक: 18°28′48″N 73°24′0″E / 18.48000°N 73.40000°E / 18.48000; 73.40000