"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''प्राचार्य डॉ. श्रीपाल मोहन सबनीस''' (जन्म: [[१९५०]] <ref>संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस, सकाळ दि.०७ नोव्हेंबर २०१५, http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4697262762114297416&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20151107&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8</ref> [[हाडोळी]], [[निलंगा]], [[लातूर]], हयात) हे मराठी लेखक, समीक्षक आहेत. ते [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]], [[जळगाव]] येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे [[अधिष्ठाता]] होते. |
'''प्राचार्य डॉ. श्रीपाल मोहन सबनीस''' (जन्म: [[१९५०]] <ref>संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस, सकाळ दि.०७ नोव्हेंबर २०१५, http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4697262762114297416&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20151107&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8</ref> [[हाडोळी]], [[निलंगा]], [[लातूर]], हयात) हे मराठी लेखक, समीक्षक आहेत. ते [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]], [[जळगाव]] येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे [[अधिष्ठाता]] होते. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांनी दॊन वेळा काम केले आहे. (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून कार्य, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून कार्य आणि प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त. - See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf |
||
==कौटुंबिक माहिती== |
==कौटुंबिक माहिती== |
१३:१५, ११ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती
प्राचार्य डॉ. श्रीपाल मोहन सबनीस (जन्म: १९५० [१] हाडोळी, निलंगा, लातूर, हयात) हे मराठी लेखक, समीक्षक आहेत. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांनी दॊन वेळा काम केले आहे. (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून कार्य, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून कार्य आणि प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त. - See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf
कौटुंबिक माहिती
श्रीपाल सबनीस यांचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. पूर्वीच्या हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेंव्हा त्यांनी हा लढा दिला.
लेखन
ग्रंथ
- आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन साहित्य मीमांसा
- इहवादी संस्कृती शोध
- उगवतीचा क्रांतिसूर्य
- कलासंचित
- तौलनिक साहित्य आणि भाषांतर मीमांसा
- संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक संचित
- नामदेवांचे संतत्व आणि कवित्व
- नारायण सूर्व्यांच्या कवितेची इहवादी समीक्षा
- परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा
- बृहन्महाराष्ट्राचे वाड्मयीन संचित
- ब्राह्मणी सत्यशोधक
- ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र
- भारतरत्न आणि बहिष्कृत भारत
- भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद
- विद्रोही अनुबंध
- डॉ. श्रीपाल सबनीस यांची विद्रोही काव्यसमीक्षा
- संत साहित्यातील सेक्युलॅरिझम
- समतोल समीक्षा
- संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका
- साने गुरुजी विचार जागर
- सेक्युलर वाङ्मयीन अनुबंध
- सेक्युलॅरिझम : प्रबोधनाचा मानदंड
- ज्ञानेश्वर ते आंबेडकर
ललित लेखन
- उपेक्षितांची पहाट
- जीव रंगला रंगला
- मुक्तक
संपादित ग्रंथ
- महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान
- संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख
- प्रबोधनपर्व (प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ)
- फ. म. शहाजिंदे यांची निवडक कविता
नाटक
- मुंबईला घेऊन चला (वगनाट्य)
- शुक्राची चांदणी (वगनाट्य)
एकांकिका
- कॉलेज कॉर्नर
- क्रांती (राज्यस्तरीय लेखन व प्रथम पुरस्कार)
- सत्यकथा ८२ (सुवर्णपदक विजेती एकांकिका)
हेही वाचा
संदर्भ
- ^ संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस, सकाळ दि.०७ नोव्हेंबर २०१५, http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4697262762114297416&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20151107&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8