"दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರೆ ; [[रोमन लिपी]]: ''Dattatreya Ramachandra Bendre'') (३१ जानेवारी, इ.स. १८९६; [[धारवाड]], [[ब्रिटिश भारत]] - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[कन्नड भाषा|कन्नड भाषेतील]] ख्यातनाम कवी होते. ते ''अंबिकातनयदत्त'' (''अंबिकेचा पुत्र - दत्त'') या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. ''नवोदय युगातील'' कन्नड काव्यातले त्यांचे योगदान [[पद्मश्री पुरस्कार]] (इ.स. १९६८) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले. |
डॉ. '''दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರೆ ; [[रोमन लिपी]]: ''Dattatreya Ramachandra Bendre'') (३१ जानेवारी, इ.स. १८९६; [[धारवाड]], [[ब्रिटिश भारत]] - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[कन्नड भाषा|कन्नड भाषेतील]] ख्यातनाम कवी होते. ते ''अंबिकातनयदत्त'' (''अंबिकेचा पुत्र - दत्त'') या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. ''नवोदय युगातील'' कन्नड काव्यातले त्यांचे योगदान [[पद्मश्री पुरस्कार]] (इ.स. १९६८) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले. |
||
==श्लिषण== |
|||
द.रा. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी होती. त्यांनी १९१४ ते १९१८ या काळात पुण्यातील [[फर्ग्युसन कॉलेज]]ातून पदवी घेतली. १९१६ साली बेंद्रे वीस वर्षांचे झाले या काळात त्यांची कविप्रतिभा कन्नड, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांतून चौफेर वाहू लागली. १९१६ मध्ये बेंद्रे यांनी फर्ग्युसन कॉलेजात असताना मुरली नावाचे हस्तलिखित कन्नड-मराठी मित्रांच्या मदतीने दोन्ही भाषांत प्रसिद्ध केले. ही त्यांच्या साहित्यसेवेची सुरुवात मानली जाते.१९१८ मध्ये संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन बेंद्रे बी.ए. झाले. |
|||
पुण्यात द.रा. बेंद्रे यांचे वास्तव्य त्यांचे काका बंडोपंत बेंद्रे यांचेकडे होते. तेथे राहून १९३३ ते १९३५ या दरम्यान्बेंद्रे एम.ए. झालेआणिपुढे १९४४ ते १९५६ अशी बारा वर्षे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात कानडीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले. |
|||
==बेंद्रे यांची साहित्यसेवा== |
|||
पुण्यात असताना बेंद्रे यांच्या पुढाकाराने १९१५ साली रविकिरण मंडल व शारदा मंडळ या नावाने मित्रमंडळांची स्थापना झाली. यामंडळाट्देश-विदेशांतील साहित्य्व काव्य यांची चर्चा, चिंतन व मनन होत असे. |
|||
पुढे धारवाडला आल्यावर बेंद्रे यांनी तेथेही ’गेळेवर गुंपू’ची म्हणजे मित्र मंडळाची स्थापना केली. कन्नड साहित्यामध्ये या मंडळाला आजही मानाचे स्थान आहे. |
|||
इ.स. १९५९ साली बेंद्रे यांनी म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्याविषयी तीन व्याख्याने दिली. अमृतानुभव, व चांगदेव पासष्टी यांचे कानडी भाषेत अनुवाद केले. मराठी लोकांना आधुनिक कन्नड काव्य, आणि विनोद यांचा परिचय करून दिला. |
|||
==मराठी पुस्तके== |
|||
* के.व्ही. अय्यर यांच्या ’शांतता’ या कादंबरीचा मराठी अनुवाद (१९६५) |
|||
* गीता जागरण (व्याख्यान, १९७६) |
|||
* विठ्ठल पांडुरंग (कविता संग्रह, १९८४) |
|||
* विठ्ठल संप्रदाय (व्याख्यान, १९६०) |
|||
* संत महंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल (तीन व्याख्याने, १९८०) |
|||
* संवाद (कविता संग्रह, १९६५) |
|||
== प्रकाशित साहित्य == |
== प्रकाशित साहित्य == |
||
ओळ ६८: | ओळ ८८: | ||
* [[पद्मश्री पुरस्कार]] - इ.स. १९६८ |
* [[पद्मश्री पुरस्कार]] - इ.स. १९६८ |
||
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] - इ.स. १९७४ |
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] - इ.स. १९७४ |
||
* [[न.चिं .केळकर]] पुरस्कार |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
००:१२, २९ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे | |
---|---|
चित्र:Bendre.jpg | |
टोपणनाव | अंबिकातनयदत्त |
जन्म |
३१ जानेवारी, इ.स. १८९६ धारवाड, ब्रिटिश भारत |
मृत्यू |
२१ ऑक्टोबर, इ.स. १९८१ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | मराठी, कन्नड, भारतीय |
कार्यक्षेत्र | अध्यापन, साहित्य, नाटक |
भाषा | कन्नड, मराठी |
साहित्य प्रकार | ललित साहित्य |
वडील | रामचंद्र बेंद्रे |
आई | अंबिका रामचंद्र बेंद्रे |
पुरस्कार |
पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) |
डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे (कन्नड: ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರೆ ; रोमन लिपी: Dattatreya Ramachandra Bendre) (३१ जानेवारी, इ.स. १८९६; धारवाड, ब्रिटिश भारत - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.
श्लिषण
द.रा. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी होती. त्यांनी १९१४ ते १९१८ या काळात पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतली. १९१६ साली बेंद्रे वीस वर्षांचे झाले या काळात त्यांची कविप्रतिभा कन्नड, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांतून चौफेर वाहू लागली. १९१६ मध्ये बेंद्रे यांनी फर्ग्युसन कॉलेजात असताना मुरली नावाचे हस्तलिखित कन्नड-मराठी मित्रांच्या मदतीने दोन्ही भाषांत प्रसिद्ध केले. ही त्यांच्या साहित्यसेवेची सुरुवात मानली जाते.१९१८ मध्ये संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन बेंद्रे बी.ए. झाले.
पुण्यात द.रा. बेंद्रे यांचे वास्तव्य त्यांचे काका बंडोपंत बेंद्रे यांचेकडे होते. तेथे राहून १९३३ ते १९३५ या दरम्यान्बेंद्रे एम.ए. झालेआणिपुढे १९४४ ते १९५६ अशी बारा वर्षे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात कानडीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले.
बेंद्रे यांची साहित्यसेवा
पुण्यात असताना बेंद्रे यांच्या पुढाकाराने १९१५ साली रविकिरण मंडल व शारदा मंडळ या नावाने मित्रमंडळांची स्थापना झाली. यामंडळाट्देश-विदेशांतील साहित्य्व काव्य यांची चर्चा, चिंतन व मनन होत असे.
पुढे धारवाडला आल्यावर बेंद्रे यांनी तेथेही ’गेळेवर गुंपू’ची म्हणजे मित्र मंडळाची स्थापना केली. कन्नड साहित्यामध्ये या मंडळाला आजही मानाचे स्थान आहे.
इ.स. १९५९ साली बेंद्रे यांनी म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्याविषयी तीन व्याख्याने दिली. अमृतानुभव, व चांगदेव पासष्टी यांचे कानडी भाषेत अनुवाद केले. मराठी लोकांना आधुनिक कन्नड काव्य, आणि विनोद यांचा परिचय करून दिला.
मराठी पुस्तके
- के.व्ही. अय्यर यांच्या ’शांतता’ या कादंबरीचा मराठी अनुवाद (१९६५)
- गीता जागरण (व्याख्यान, १९७६)
- विठ्ठल पांडुरंग (कविता संग्रह, १९८४)
- विठ्ठल संप्रदाय (व्याख्यान, १९६०)
- संत महंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल (तीन व्याख्याने, १९८०)
- संवाद (कविता संग्रह, १९६५)
प्रकाशित साहित्य
साहित्यकृती | साहित्यप्रकार | प्रकाशनवर्ष (इ.स.) | भाषा |
---|---|---|---|
कृष्णकुमारी | काव्यसंग्रह | इ.स. १९२२ | कन्नड |
गरी | काव्यसंग्रह | इ.स. १९३२ | कन्नड |
पूर्ती मत्तु कामकस्तुरी | काव्यसंग्रह | कन्नड | |
सखीगीते | काव्यसंग्रह | कन्नड | |
उय्याले | काव्यसंग्रह | इ.स. १९३८ | कन्नड |
नादलीले | काव्यसंग्रह | इ.स. १९४० | कन्नड |
मेघदूत | काव्यसंग्रह | इ.स. १९४३ | कन्नड |
हाडू पाडू | काव्यसंग्रह | इ.स. १९४६ | कन्नड |
गंगावतरण | काव्यसंग्रह | इ.स. १९५१ | कन्नड |
सूर्यपान | काव्यसंग्रह | इ.स. १९५६ | कन्नड |
हृदयसमुद्र | काव्यसंग्रह | इ.स. १९५६ | कन्नड |
चैत्यालय | काव्यसंग्रह | इ.स. १९५७ | कन्नड |
जीवलहरी | काव्यसंग्रह | इ.स. १९५७ | कन्नड |
अरळू मरळू | काव्यसंग्रह | इ.स. १९५७ | कन्नड |
सन्मान
- साहित्य अकादमी पुरस्कार - इ.स. १९६५
- पद्मश्री पुरस्कार - इ.स. १९६८
- ज्ञानपीठ पुरस्कार - इ.स. १९७४
- न.चिं .केळकर पुरस्कार
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://www.kamat.com/kalranga/kar/leaders/bendre.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |