दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे
Bendre.jpg
टोपणनाव अंबिकातनयदत्त
जन्म ३१ जानेवारी, इ.स. १८९६
धारवाड, ब्रिटिश भारत
मृत्यू २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, कन्नड, भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन, साहित्य, नाटक
भाषा कन्नड, मराठी
साहित्य प्रकार ललित साहित्य
वडील रामचंद्र बेंद्रे
आई अंबिका रामचंद्र बेंद्रे
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८)
ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४)

दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे (कन्नड: ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರೆ  ; रोमन लिपी: Dattatreya Ramachandra Bendre) (३१ जानेवारी, इ.स. १८९६; धारवाड, ब्रिटिश भारत - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशनवर्ष (इ.स.) भाषा
कृष्णकुमारी काव्यसंग्रह इ.स. १९२२ कन्नड
गरी काव्यसंग्रह इ.स. १९३२ कन्नड
पूर्ती मत्तु कामकस्तुरी काव्यसंग्रह कन्नड
सखीगीते काव्यसंग्रह कन्नड
उय्याले काव्यसंग्रह इ.स. १९३८ कन्नड
नादलीले काव्यसंग्रह इ.स. १९४० कन्नड
मेघदूत काव्यसंग्रह इ.स. १९४३ कन्नड
हाडू पाडू काव्यसंग्रह इ.स. १९४६ कन्नड
गंगावतरण काव्यसंग्रह इ.स. १९५१ कन्नड
सूर्यपान काव्यसंग्रह इ.स. १९५६ कन्नड
हृदयसमुद्र काव्यसंग्रह इ.स. १९५६ कन्नड
चैत्यालय काव्यसंग्रह इ.स. १९५७ कन्नड
जीवलहरी काव्यसंग्रह इ.स. १९५७ कन्नड
अरळू मरळू काव्यसंग्रह इ.स. १९५७ कन्नड
बेन्द्रे स्मारक, धारवाड

सन्मान[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.