"गोलाध्याय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा [[भास्कराचार्य द्वितीय|भास्कराचार्य]] यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे.यास [[सिद्धांतशिरोमणी]] या ग्रंथाचाच एक खंड समजल्या जाते.यात २१०० श्लोक असून तो [[संस्कृत भाषा|संस्कृतमध्ये]] लिहीलेला आहे.ग्रहांच्या गती,त्यांचे उदयास्त,गोलिय त्रिकोणमिती,गोलाचे घनफळ,पृष्ठभाग काढण्याच्या रिती याचे विवेचन यात आहे.मुळात भारतीय असलेल्या,{{संदर्भ हवा}} [[पायथागोरसचा सिद्धान्त|पायथागोरसच्या सिद्धान्ताची]] सिद्धताही त्यांनी दिली आहे.
'''{{लेखनाव}}''' हा [[भास्कराचार्य द्वितीय|भास्कराचार्य]] यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यास [[सिद्धान्तशिरोमणी]] या ग्रंथाचाच एक खंड समजले जाते. यात २१०० श्लोक असून तो [[संस्कृत भाषा|संस्कृतमध्ये]] लिहिलेला आहे. ग्रहांच्या गती, त्यांचे उदयास्त, गोलीय त्रिकोणमिती, गोलाचे घनफळ, पृष्ठभाग काढण्याच्या रिती यांचे विवेचन यात आहे. मुळात भारतीय असलेल्या {{संदर्भ हवा}} [[पायथागोरसचा सिद्धान्त|पायथागोरसच्या सिद्धान्ताची]] सिद्धताही त्यांनी दिली आहे. हा ग्रंथ इ.स. ११५० च्या आसपास लिहिला गेला असावा.

लीलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय हे सिद्धान्तशिरोमणीचे अन्य खंड आहेत.



{{विस्तार}}
{{विस्तार}}



२२:४०, २८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

गोलाध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यास सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाचाच एक खंड समजले जाते. यात २१०० श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. ग्रहांच्या गती, त्यांचे उदयास्त, गोलीय त्रिकोणमिती, गोलाचे घनफळ, पृष्ठभाग काढण्याच्या रिती यांचे विवेचन यात आहे. मुळात भारतीय असलेल्या [ संदर्भ हवा ] पायथागोरसच्या सिद्धान्ताची सिद्धताही त्यांनी दिली आहे. हा ग्रंथ इ.स. ११५० च्या आसपास लिहिला गेला असावा.

लीलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय हे सिद्धान्तशिरोमणीचे अन्य खंड आहेत.