"जाम्नी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जाम्नी नदी ही बेटवा नदीची उपनदी आहे. मध्य प्रदेशमधील सागर जि... |
(काही फरक नाही)
|
२२:५४, २७ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
जाम्नी नदी ही बेटवा नदीची उपनदी आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातल्या बेहरोल गावाजवळ तिचा उगम आहे. टिकमगड जिल्ह्यातील सिमरा गावाजवळ तिचा बेटवाशी संगम होतो. सजनाम व शाहजाद या जाम्नीच्या उपनद्या आहेत.
सजनाम नदी उत्तर प्रदेशातील गोना गावजवळ उगम पावते.