जाम्नी नदी
Jump to navigation
Jump to search
जाम्नी नदी ही बेटवा नदीची उपनदी आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातल्या बेहरोल गावाजवळ तिचा उगम आहे. टिकमगड जिल्ह्यातील सिमरा गावाजवळ तिचा बेटवाशी संगम होतो. सजनाम व शाहजाद या जाम्नीच्या उपनद्या आहेत.
सजनाम नदी उत्तर प्रदेशातील गोना गावाजवळ उगम पावते.