Jump to content

"वैजापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १६: ओळ १६:
हे शहर औरंगाबाद-मुंबई राज्य महामार्गावर वसलेले आहे, प्रसिद्ध धार्मिक ठिकाण साईबाबांची 'शिर्डी' हे वैजापूरपासून ४० कि.मी. अंतरावर आहे.
हे शहर औरंगाबाद-मुंबई राज्य महामार्गावर वसलेले आहे, प्रसिद्ध धार्मिक ठिकाण साईबाबांची 'शिर्डी' हे वैजापूरपासून ४० कि.मी. अंतरावर आहे.


==वैजापूरमधील शिक्षण संस्था==
* रामेश्वर माध्यमिक विद्यालय बिलोनी
* विनायकराव पाटील महाविद्यालय
* संत बहिणाबाई कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय
* मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
* जे.के.जाधव सीनियर कॉलेज




[[वर्ग:औरंगाबाद जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:औरंगाबाद जिल्हा]]
[[वर्ग:औरंगाबाद जिल्ह्यामधील गावे]]

००:१२, ९ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

वैजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील एक शहर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. वैजापूर हे औरंगाबाद शहरापासून अदमासे ७३ कि.मी. अंतरावर नारंगी-सारंगी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

भौगोलिक

  • अक्षांश १९.९२° उ.
  • रेखांश ७४.७३° पू.
  • समुद्रसपाटीपासून साधारण उंची ५१४ मी. (१६८६ फूट)

सामाजिक

२००१ च्या जनगणनेनुसार वैजापुराची एकूण लोकसंख्या ३७,००२ आहे. त्याचे विभाजन खालील प्रमाणे:

  • पुरुष: ५२%
  • स्त्रिया: ४८%
  • साक्षरता: ७०% (राष्ट्रीय सर्वसाधारण ५९.५%)
    • पुरुष साक्षरता: ७७%
    • स्त्रीसाक्षरता: ६२%

हे शहर औरंगाबाद-मुंबई राज्य महामार्गावर वसलेले आहे, प्रसिद्ध धार्मिक ठिकाण साईबाबांची 'शिर्डी' हे वैजापूरपासून ४० कि.मी. अंतरावर आहे.

वैजापूरमधील शिक्षण संस्था

  • रामेश्वर माध्यमिक विद्यालय बिलोनी
  • विनायकराव पाटील महाविद्यालय
  • संत बहिणाबाई कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय
  • मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • जे.के.जाधव सीनियर कॉलेज