"प्रतीक्षा लोणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7238632 |
No edit summary |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
| वडील_नाव = |
| वडील_नाव = |
||
| आई_नाव = |
| आई_नाव = |
||
| पती_नाव = |
| पती_नाव = [[प्रशांत दळवी]] |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
}} |
}} |
||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
===== मराठी अभिनेत्री ===== |
|||
प्रतीक्षा लोणकर (जन्म : १२ जून, इ.स. १९६८) ही अभिनेत्री गाजली ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे. [[औरंगाबाद]] शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक [[प्रदीप दळवी]] हे प्रमुख. १९९१ ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थाईक झाले. प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले. |
|||
व्यक्ती म्हणूनही त्यांचा नावलौकिक चांगला आहे. |
व्यक्ती म्हणूनही त्यांचा नावलौकिक चांगला आहे. [[प्रशांत दळवी]] हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे. |
||
==प्रतीक्षा लोणकर यांची अभिनयाची कारकीर्द== |
|||
* आशियां (हिंदी चित्रपट) |
|||
* इकबाल (हिंदी चित्रपट) |
|||
* खन्ना अॅन्ड अय्यर (हिंदी चित्रपट) |
|||
* खेळ सात बाराचा (मराठी चित्रपट) |
|||
* तुकाराम (मराठी चित्रपट) |
|||
* द वेटिंग रूम (मराठी चित्रपट) |
|||
* दामिनी (दूरचित्रवाणी मालिका) |
|||
* दुसरी गोष्ट (मराठी चित्रपट) |
|||
* दोर (मराठी चित्रपट) |
|||
* मीराबाई नॉट आउट (मराठी चित्रपट) |
|||
* मुंबई कटिंग (मराठी चित्रपट) |
|||
* मोकळा श्वास (मराठी चित्रपट) |
|||
* मोड (हिंदी चित्रपट, स्पेशल अॅपिअरन्स)) |
|||
* लेक लाडकी (मराठी चित्रपट) |
|||
* सख्खा भाऊ पक्का वैरी (मराठी चित्रपट) |
|||
* सरकारनामा (मराठी चित्रपट) |
|||
* हॅटट्रिक (मराठी चित्रपट) |
|||
* ही पोरगी कोणाची (मराठी चित्रपट) |
|||
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|लोणकर, प्रतीक्षा]] |
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|लोणकर, प्रतीक्षा]] |
००:३७, २७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रतीक्षा लोणकर | |
---|---|
जन्म | प्रतीक्षा लोणकर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | एवढसं आभाळ |
पती | प्रशांत दळवी |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
प्रतीक्षा लोणकर (जन्म : १२ जून, इ.स. १९६८) ही अभिनेत्री गाजली ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे. औरंगाबाद शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रदीप दळवी हे प्रमुख. १९९१ ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थाईक झाले. प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले.
व्यक्ती म्हणूनही त्यांचा नावलौकिक चांगला आहे. प्रशांत दळवी हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे.
प्रतीक्षा लोणकर यांची अभिनयाची कारकीर्द
- आशियां (हिंदी चित्रपट)
- इकबाल (हिंदी चित्रपट)
- खन्ना अॅन्ड अय्यर (हिंदी चित्रपट)
- खेळ सात बाराचा (मराठी चित्रपट)
- तुकाराम (मराठी चित्रपट)
- द वेटिंग रूम (मराठी चित्रपट)
- दामिनी (दूरचित्रवाणी मालिका)
- दुसरी गोष्ट (मराठी चित्रपट)
- दोर (मराठी चित्रपट)
- मीराबाई नॉट आउट (मराठी चित्रपट)
- मुंबई कटिंग (मराठी चित्रपट)
- मोकळा श्वास (मराठी चित्रपट)
- मोड (हिंदी चित्रपट, स्पेशल अॅपिअरन्स))
- लेक लाडकी (मराठी चित्रपट)
- सख्खा भाऊ पक्का वैरी (मराठी चित्रपट)
- सरकारनामा (मराठी चित्रपट)
- हॅटट्रिक (मराठी चित्रपट)
- ही पोरगी कोणाची (मराठी चित्रपट)