"सुबाभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''सुबाभूळ''' (इंग्रजीत लुकेना; शास्त्रीय नाव - लुकेना लुकोसिफेला) हा एक जळणासाठी तसेच जनावरांच्या चार्‍यासाठी उपयुक्त समजला जाणारा [[वृक्ष]] आहे. महाराष्ट्रातील वि.वि. देशपांडे नावाच्या गृहस्थांनी सन १९८० मध्ये लुकेनाचे बी फिलिपाइन्समधून आणले आणि मुंबईचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव शेटे यांना दिले. त्याचवेळी त्यांनी लुकेनाचे बी भारताच्या अनेक भागात पाठवले. त्यापूर्वी भारतात सुबाभुळाचे झाड नव्हते. हे सुबाभुळाचे झाड ४ वर्षांत ६५ फूट वाढत असल्याने ते भारतात नारळाप्रमाणे एक दुसरा कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाईल असे देशपांडे यांना वाटले.
'''सुबाभूळ''' हा एक जळणासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त [[वृक्ष]] आहे.




(अपूर्ण)


[[वर्ग:वनसंपदा]]
[[वर्ग:वनसंपदा]]

१५:२६, १९ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

सुबाभूळ (इंग्रजीत लुकेना; शास्त्रीय नाव - लुकेना लुकोसिफेला) हा एक जळणासाठी तसेच जनावरांच्या चार्‍यासाठी उपयुक्त समजला जाणारा वृक्ष आहे. महाराष्ट्रातील वि.वि. देशपांडे नावाच्या गृहस्थांनी सन १९८० मध्ये लुकेनाचे बी फिलिपाइन्समधून आणले आणि मुंबईचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव शेटे यांना दिले. त्याचवेळी त्यांनी लुकेनाचे बी भारताच्या अनेक भागात पाठवले. त्यापूर्वी भारतात सुबाभुळाचे झाड नव्हते. हे सुबाभुळाचे झाड ४ वर्षांत ६५ फूट वाढत असल्याने ते भारतात नारळाप्रमाणे एक दुसरा कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाईल असे देशपांडे यांना वाटले.



(अपूर्ण)