Jump to content

"किरण बेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६३: ओळ ६३:
* Be The Change (भ्रष्टाचाराशी लढा). मराठी अनुवादक - सुप्रिया वकील
* Be The Change (भ्रष्टाचाराशी लढा). मराठी अनुवादक - सुप्रिया वकील


==किरण बेदी यांच्यावरील चित्रपट==
==किरण बेदी यांच्यावरील चित्रपट, मालिका==
* कर्तव्यम्‌ (तेलुगू चित्रपट, १९९०)
* विजयाशांती आयपीएस (तमिळ चित्रपट)
* तेजस्विनी (हिंदी चित्रपट)
* स्त्री (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
* इन्स्पेक्टर किरण (दूरचित्रवाणी मालिका)
* ’हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या जनमत चाचणीत सर्वात लोकप्रिय समाजसेवक म्हणून निवड, २००९)
* ’द वीक’ या नियतकालिकाच्या जनमत चाचणीत ’द मोस्ट अॅडमायर्ड वूमन इन इंडिया’ म्हणून पहिल्या क्रमांकाची ४६६ मते मिळाली (१५ सप्टेंबर २००२). (लता मंगेशकर ३८५, सोनिया गांधी २६१, सुषमा स्वराज २५३ मते.)
* त्याच नियतकालिकाच्या ’द मोस्ट अॅडमायर्ड इंडियन’ जनमत चाचणीत देशातून पाचवा क्रमांक (२००२)


==पुरस्कार==
==पुरस्कार==

१४:२५, ११ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

किरण बेदी
चित्र:किरण बेदी.JPG
जन्म किरण
९ जून १९४९
अमृतसर, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए., एल्‌एल.बी., पीएच.डी.
प्रशिक्षणसंस्था दिल्ली विद्यापीठ
पेशा पोलिस अधिकारी
प्रसिद्ध कामे नवज्योती एन्.जी.ओ.
पदवी हुद्दा आय.पी.एस.
कार्यकाळ १९७२-२००७
धर्म हिंदू
जोडीदार ब्रिज बेदी (१९७५ पासून)
अपत्ये साइना
वडील प्रकाश
आई प्रेम
पुरस्कार मॅगेसेसे पुरस्कार (१९९४)
संकेतस्थळ
http://www.kiranbedi.com/


किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. त्यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. दिल्लीतील सहार जेलच्या त्या मुख्य अधीक्षक होत्या. तेथे असताना त्यांनी जेलमध्ये अनेक सुधारणा केल्या.

निवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.

किरण बेदी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आय डेअर (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक - सुप्रिया वकील)
  • Be The Change (भ्रष्टाचाराशी लढा). मराठी अनुवादक - सुप्रिया वकील

किरण बेदी यांच्यावरील चित्रपट, मालिका

  • कर्तव्यम्‌ (तेलुगू चित्रपट, १९९०)
  • विजयाशांती आयपीएस (तमिळ चित्रपट)
  • तेजस्विनी (हिंदी चित्रपट)
  • स्त्री (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
  • इन्स्पेक्टर किरण (दूरचित्रवाणी मालिका)
  • ’हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या जनमत चाचणीत सर्वात लोकप्रिय समाजसेवक म्हणून निवड, २००९)
  • ’द वीक’ या नियतकालिकाच्या जनमत चाचणीत ’द मोस्ट अॅडमायर्ड वूमन इन इंडिया’ म्हणून पहिल्या क्रमांकाची ४६६ मते मिळाली (१५ सप्टेंबर २००२). (लता मंगेशकर ३८५, सोनिया गांधी २६१, सुषमा स्वराज २५३ मते.)
  • त्याच नियतकालिकाच्या ’द मोस्ट अॅडमायर्ड इंडियन’ जनमत चाचणीत देशातून पाचवा क्रमांक (२००२)

पुरस्कार

  • मॅगसेसे पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार