"रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Ramdas 11 maruti.jpg|thumb|११ मारुती]]
[[File:Ramdas 11 maruti.jpg|thumb|११ मारुती]]
[[समर्थ रामदास स्वामी]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[चाफळ]] व लगतच्या परिसरात '''अकरा [[मारुती|मारुतींच्या]]''' मूर्ती स्थापल्या.
[[समर्थ रामदास स्वामी]] यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[चाफळ]] व लगतच्या परिसरात '''अकरा ठिकाणी [[मारुती|मारुतींच्या]]''' मूर्तींची स्थापना केली.

== [[उंब्रज]] ==
[[कृष्णा नदी|कृष्णा नदीच्या]] काठावर असलेल्या [[उंब्रज]] (सातारा) येथे [[इ.स. १५७१]] मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळू व ताग यापासून बनविलेली आहे.


==चाफळ==
==चाफळ==
येथे दोन मूर्ती आहेत. या गावी [[इ.स. १५७०]] मध्ये मारुतीची मूर्ती समर्थांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे. या मूर्तीस ''दास मारुती'' म्हणतात. ही तेथील [[श्रीराम]] [[मंदिर|मंदिराच्या]] पुढे आहे. ''प्रताप मारुती'' ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजुस आहे.
येथे दोन मूर्ती आहेत. या गावी [[इ.स. १५७०]] मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे. या मूर्तीस ''दास मारुती'' म्हणतात. ही तेथील [[श्रीराम]] [[मंदिर|मंदिराच्या]] पुढे आहे. ''प्रताप मारुती'' ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजूस आहे.

==[[पारगाव]]==
मनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावरचे.हे गाव कर्‍हाड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार-वारणा रस्त्यावर आहे. जुना [[पारगाव]] येथे [[इ.स. १५७४]] मध्ये समर्थांनी स्थापिलेली सपाट दगडावर कोरलेली दीड फूट उंचीची मूर्ती आहे.

== बत्तीस शिराळे ==
[[इ.स. १५७६]] मध्ये येथे समर्थांनी मूर्तिस्थापना केली. येथील मूर्ती ७ फूट उंच असून उत्तराभिमुख आहे.

==बहे बोरगाव==
हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. पात्रात 'रामलिंग' नावाचे बेट आहे.तेथील 'राम' मंदिराच्या मागे [[इ.स. १५७३]] मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे.

==मनपाडळे==
येथे कौलारू मंदिरात सुमारे साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे. स्थापना - [[इ.स. १५७३]]

== मसूर ==
येथे [[इ.स. १५६७]]ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास '''महारुद्र हनुमान''' म्हणतात. शहापूर ते मसूर अंतर सुमारे साडेतान किलोमीट्य़र आहे. ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे.


== उंब्रज ==
येथे असलेल्या [[कृष्णा नदी|कृष्णा नदीच्या]] काठावर असलेल्या उंब्रज येथे [[इ.स. १५७१]] मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळु व ताग यापासुन बनविलेली आहे.
== माजलगाव ==
== माजलगाव ==
चाफळहुन उंब्रज जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे २.५ कि.मी. दुर माजलगावी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे.
चाफळहून उंब्रज जाणार्‍या रस्त्यावर सुमारे २.५ कि.मी. दूर माजलगावी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे.

== शहापूर ==
== शहापूर ==
कर्‍हाड-मसूर रस्त्यावर सुमारे १० कि.मी.अंतरावर शहापूर फाटयापासुन जवळच नदीच्या किनाऱ्यावर स्थापिलेली मूर्ती.जवळपास ६ फूट उंच मूर्ती.यास '''शहापूरचा चुन्याचा मारुती''' म्हणतात.या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
कर्‍हाड-मसूर रस्त्यावर कर्‍हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाटयापासून जवळच नदीच्या किनार्‍यावर स्थापिलेली मूर्ती. जवळपास ६ फूट उंच मूर्ती. ह्या मारुतीस '''शहापूरचा चुन्याचा मारुती''' म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
== मसूर ==
येथे [[इ.स. १५६७]]ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास '''महारुद्र हनुमान''' म्हणतात.शहापूर ते मसूर अंतर सुमारे ३.५ कि.मी. आहे.ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे.


== शिंगणवाडी ==
== शिंगणवाडी ==
येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.या मूर्तीची उंची ३.५ फूट आहे.ही जागा चाफळच्या नैऋत्य दिशेला सुमारे कि.मी. अंतरावर आहे.
येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.या मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. ही जागा चाफळच्या नैर्ऋत्य दिशेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे.

== बहे बोरगाव ==

हे कृष्णा नदीच्या काठावर आहे. पात्रात 'रामलिंग' नावाचे बेट आहे.तेथील 'राम' मंदिराच्या मागे [[इ.स. १५७३]] मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे.

समर्थ रामदास स्वामींनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत.

समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुतींची यादी : -

{| class="wikitable sortable"
|-
! स्थान
! संख्या
! स्थापना वर्ष इ.स.
|-
|[[उंब्रज]]
|१
|१६९१
|-
|[[चाफळ]]
|२
|१६४८
|-
|[[पारगाव]]
|१
|१६५१
|-
|[[बत्तीस शिराळे]]
|१
|१६५२
|-
|[[बहे बोरगाव]]
|१
|१६४९
|-
|[[मनपाडळे]]
|१
|१६५२
|-
|[[मसूर]]
|१
|१६४५
|-
|[[माजलगाव]]
|१
|१६४९
|-
|शहापूर
|१
|१६४५
|-
|शिंगणवाडी
|१
|१६४९
|}



ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.



== मनपाडळे ==
येथे कौलारु मंदिरात सुमारे ५.५ फूट उंचीची मूर्ती आहे. स्थापना-[[इ.स. १५७३]]
== [[पारगाव]] ==
मनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर.हे गाव कर्‍हाड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार-वारणा रस्त्यावर आहे. जुन्या [[पारगाव]] येथे [[इ.स. १५७४]] मध्ये समर्थांनी स्थापिलेली १.५ फूट उंच, सपाट दगडावर कोरलेली मूर्ती आहे.


== बत्तीस शिराळे ==
[[इ.स. १५७६]] मध्ये येथे समर्थांनी मूर्तीस्थापना केली.येथील मूर्ती ७ फूट उंच असून उत्तराभिमुख मूर्ती आहे.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:४४, २१ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

११ मारुती

समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा ठिकाणी मारुतींच्या मूर्तींची स्थापना केली.

उंब्रज

कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या उंब्रज (सातारा) येथे इ.स. १५७१ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे. ही चुना वाळू व ताग यापासून बनविलेली आहे.

चाफळ

येथे दोन मूर्ती आहेत. या गावी इ.स. १५७० मध्ये मारुतीची मूर्ती रामदासांनी स्थापन केली याची तेथे नोंद आहे. या मूर्तीस दास मारुती म्हणतात. ही तेथील श्रीराम मंदिराच्या पुढे आहे. प्रताप मारुती ही मूर्ती त्या मंदिराच्या मागील बाजूस आहे.

पारगाव

मनपाडळे गावापासून सुमारे ८ कि.मी. अंतरावरचे.हे गाव कर्‍हाड कोल्हापूर रस्त्यावरील किनी वाठार-वारणा रस्त्यावर आहे. जुना पारगाव येथे इ.स. १५७४ मध्ये समर्थांनी स्थापिलेली सपाट दगडावर कोरलेली दीड फूट उंचीची मूर्ती आहे.

बत्तीस शिराळे

इ.स. १५७६ मध्ये येथे समर्थांनी मूर्तिस्थापना केली. येथील मूर्ती ७ फूट उंच असून उत्तराभिमुख आहे.

बहे बोरगाव

हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. पात्रात 'रामलिंग' नावाचे बेट आहे.तेथील 'राम' मंदिराच्या मागे इ.स. १५७३ मध्ये स्थापिलेली मूर्ती आहे.

मनपाडळे

येथे कौलारू मंदिरात सुमारे साडेपाच फूट उंचीची मूर्ती आहे. स्थापना - इ.स. १५७३

मसूर

येथे इ.स. १५६७ला समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. यास महारुद्र हनुमान म्हणतात. शहापूर ते मसूर अंतर सुमारे साडेतान किलोमीट्य़र आहे. ही मूर्ती ५ फूट उंच असून चुन्याने बनविली आहे.

माजलगाव

चाफळहून उंब्रज जाणार्‍या रस्त्यावर सुमारे २.५ कि.मी. दूर माजलगावी एका धोंड्यावर कोरलेली ही मूर्ती आहे.

शहापूर

कर्‍हाड-मसूर रस्त्यावर कर्‍हाडपासून सुमारे १० कि.मी. अंतरावर शहापूर फाटयापासून जवळच नदीच्या किनार्‍यावर स्थापिलेली मूर्ती. जवळपास ६ फूट उंच मूर्ती. ह्या मारुतीस शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणतात. या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.

शिंगणवाडी

येथील टेकडीवर असलेल्या गुहेत ही मूर्ती आहे.या मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. ही जागा चाफळच्या नैर्ऋत्य दिशेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे.


समर्थ रामदास स्वामींनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत.

समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुतींची यादी : -

स्थान संख्या स्थापना वर्ष इ.स.
उंब्रज १६९१
चाफळ १६४८
पारगाव १६५१
बत्तीस शिराळे १६५२
बहे बोरगाव १६४९
मनपाडळे १६५२
मसूर १६४५
माजलगाव १६४९
शहापूर १६४५
शिंगणवाडी १६४९


ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.



हेही पाहा