"चिमूर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q2747733 |
No edit summary |
||
ओळ ७१: | ओळ ७१: | ||
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. |
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. चिमूर हे एक गावही आहे. या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर तालुक्याला ’क्रांती जिल्हा’ असे म्हणतात. |
||
==चिमूरचा स्वातंत्र्य लढा== |
|||
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. [[तुकडोजी महाराज|राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या]] आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांनी [[बर्लिन]] रेडिओवरून जगाला कळविले होते. |
|||
चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा देदीप्यमान इतिहास सांगते. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२०:२९, १५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
?चिमूर तालुका क्रांती जिल्हा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नागपूर |
भाषा | मराठी |
तहसील | चिमूर तालुका |
पंचायत समिती | चिमूर तालुका |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• 442903 • +०७१७० |
चिमूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिमूर हे एक गावही आहे. या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर तालुक्याला ’क्रांती जिल्हा’ असे म्हणतात.
चिमूरचा स्वातंत्र्य लढा
महात्मा गांधींनी १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.
चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा देदीप्यमान इतिहास सांगते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |