Jump to content

"भालचंद्र पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर''' ऊर्फ '''अण्णा पेंढारकर''' (जन्म : हैदराबाद, [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १९२१|१९२१]]; मृत्यू : मुंबई, ११ ऑगस्ट, २०१५) हे [[मराठी भाषा|मराठी]] रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते.
'''भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर''' ऊर्फ '''अण्णा पेंढारकर''' (जन्म : हैदराबाद, [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १९२१|१९२१]]; मृत्यू : मुंबई, ११ ऑगस्ट, २०१५) हे [[मराठी भाषा|मराठी]] रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली.


==ललितकलादर्श==
==ललितकलादर्श==
ओळ ८९: ओळ ८९:
* श्री (श्रीकांत)
* श्री (श्रीकांत)
{{Multicol-end}}
{{Multicol-end}}

==दिग्दर्शन केलेली नाटके==
* दुरितांचे तिमिर जावो
* पंडितराज जगन्नाथ

==संगीत दिग्दर्शन केलेली नाटके==
* आकाशगंगा
* आकाश पेलताना
* दुरितांचे तिमिर जावो
* पंडितराज जगन्नाथ
* बहुरूपी हा खेळ असा
* रक्त नको मज प्रेम हवे
* सत्तेचे गुलाम
* स्वामिनी


==पुरस्कार==
==पुरस्कार==

२२:५८, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर
जन्म भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर
नोव्हेंबर २५, १९२१
हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
मृत्यू ऑगस्ट ११, २०१५
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे अण्णा, अण्णासाहेब
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती, नेपथ्य, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण
कारकीर्दीचा काळ १९३७ -
भाषा मराठी,
प्रमुख नाटके दुरितांचे तिमिर जावो,
पंडितराज जगन्नाथ,
गीता गाती ज्ञानेश्वर,
शाब्बास बिरबल शाब्बास
पुरस्कार विष्णुदास भावे पुरस्कार १९७३,
बालगंधर्व पुरस्कार १९८३,
केशवराव भोसले पुरस्कार १९९०,
जागतिक मराठी परिषद, १९९६,
संगीत नाटक कला अकादमी २००४,
तन्वीर पुरस्कार २००५,
चतुरंग जीवनगौरव पुरस्कार २००६
वडील व्यंकटेश बळवंत तथा बापूराव पेंढारकर
पत्नी मालती पेंढारकर
अपत्ये प्रसाद पेंढारकर, गिरिजा पेंढारकर-काटदरे, ज्ञानेश पेंढारकर
अधिकृत संकेतस्थळ भालचंद्र पेंढारकर डॉट कॉम

भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ अण्णा पेंढारकर (जन्म : हैदराबाद, नोव्हेंबर २५, १९२१; मृत्यू : मुंबई, ११ ऑगस्ट, २०१५) हे मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली.

ललितकलादर्श

१ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. आज या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.

भालचंद्र पेंढारकर यांची नाट्यकारकीर्द - नाटकाचे नाव आणि (भूमिका)

  • अंमलदार (ढगेसाहेब)
  • आनंदी गोपाळ (दांडेकर)
  • इंद्रजितवध (सूत्रधार)
  • उद्याचा संसार (शेखर)
  • उसना नवरा (अरविंद)
  • एकच प्याला (डॉक्टर)
  • कुंजविहारी (पेंद्या)
  • कृष्णार्जुन युद्ध (नारद)
  • खरा ब्राह्मण (गावबा)
  • गड्या आपला गाव बरा (बाळाजीराव)
  • गीता गाती ज्ञानेश्वर (वासुदेव)
  • गोकुळचा चोर (महाबळ)
  • घराबाहेर (पद्मनाभ)
  • झाला अनंथनुमंत (कीर्तनकार)
  • जय जय गौरीशंकर (नारद)
  • जिंजीचा वेढा (राजाराम)
  • तुझे आहे तुजपाशी (आचार्य)
  • तुरुंगाच्या दारात (संजीव)
  • दुरितांचे तिमिर जावो (दिगू)
  • निशिकांताची नवरी (निशिकांत)
  • पडछाया (केदार)
  • पंडितराज जगन्‍नाथ (पंडितराज)
  • पुण्यप्रभाव (वसुंधरा?)
  • फुलपाखरे (प्रसाद)
  • बावनखणी
  • भटाला दिली ओसरी (अशोक)
  • भाग्योदय
  • भावबंधन (प्रभाकर)
  • मंदारमाला (मकरंद)
  • मानापमान (विलासधर)
  • मृच्छकटिक (शर्विलक)
  • रंगात रंगला श्रीरंग (बाबूजी)
  • रक्त नको मज प्रेम हवे (शांचू)
  • लग्नाची बेडी (पराग)
  • वंदे मातरम्‌ (दिलीप)
  • वधूपरीक्षा (धुरंधर)
  • विद्याहरण (कच)
  • शापसंभ्रम (कपिंजल)
  • शाबास बिरबल, शाबास (बिरबल)
  • शारदा (कोदंड, श्रीमंत)
  • सत्तेचे गुलाम (वैकुंठ)
  • संन्यासाचा संसार (डेव्हिड)
  • संशयकल्लोळ (अश्विन शेठ)
  • सुंदर मी होणार (कवी)
  • सोन्याचा कळस (विठूकृष्णा)
  • सौभद्र (अर्जुन, नारद)
  • स्वयंसेवक (जगन्‍नाथ)
  • स्वामिनी (जगन्‍नाथ)
  • हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)
  • होनाजी बाळा (बाळा)
  • श्री (श्रीकांत)

दिग्दर्शन केलेली नाटके

  • दुरितांचे तिमिर जावो
  • पंडितराज जगन्नाथ

संगीत दिग्दर्शन केलेली नाटके

  • आकाशगंगा
  • आकाश पेलताना
  • दुरितांचे तिमिर जावो
  • पंडितराज जगन्नाथ
  • बहुरूपी हा खेळ असा
  • रक्त नको मज प्रेम हवे
  • सत्तेचे गुलाम
  • स्वामिनी

पुरस्कार

बाह्य दुवे