तन्वीर सन्मान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तन्वीर सन्मान हा पुरस्कार २००४ सालापासून, डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप[संपादन]

एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१४ साली कोणत्याही व्यक्तीला तन्वीर सन्मान दिला गेला नाही. त्याऐवजी रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ’बिनकामाचे संवाद’ नावाच्या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. हे नाटक करणाऱ्या ’नाटक कंपनी’ या नाट्यसंस्थेस एक लाख आणि तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत.

सन्मानप्राप्त नाट्यकर्मी[संपादन]

यांव्यतिरिक्त विजय तेंडुलकर, कवलम नारायण पणिक्कर आणि विजया मेहता यांना हा सन्मान मिळाला आहे.

  • ९ डिसेंबर २०१६ रोजी हा पुरस्कार कांचन सोनटक्के आणि त्यांच्या नाट्यशाळा ट्रस्टला प्रदान होईल..


या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.

यांव्यतिरिक्त हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

रंगभूमी