Jump to content

"शिरीष गोपाळ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो दुवा
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:


==डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा==
==डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा==
* अरण्यकांड
* एप्सिलॉन (कवितासंग्रह)
* एप्सिलॉन (कवितासंग्रह)
* कथाकार विजया राजाध्यक्ष (समीक्षा)
* किंबहुना (कथासंग्रह)
* किंबहुना (कथासंग्रह)
* गतशतक पत्रिका (माहितीपर, सहलेखिका नंदा आपटे)
* गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* जन्मभूमी (कथासंग्रह)
* जन्मभूमी (कथासंग्रह)
* पंचमस्तंभ (कथासंग्रह)
* पंचमस्तंभ (कथासंग्रह)
* पाताळयंत्र
* प्रचारक (कथासंग्रह)
* प्रचारक (कथासंग्रह)
* युवामानस
* ये सखे ये (कवितासंग्रह)
* ये सखे ये (कवितासंग्रह)
* राजा शहाजी (ऐतिहासिक कादंबरी)
* राजा शहाजी (ऐतिहासिक कादंबरी)
* राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
* रूपनिरूपण (चाळीस वाङ्‌मयप्रकारांच्या व्याख्यांची निश्चिती)
* वैकल्य (कथा-कादंबरी)
* वैकल्य (कथा-कादंबरी)
* शोधप्रतिशोध

==डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या काही खास कबिता==
* कलिका कशा ग बाई भुलल्या




{{DEFAULTSORT:देशपांडे, शिरीष गोपाळ}}
{{DEFAULTSORT:देशपांडे, शिरीष गोपाळ}}

१२:१५, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुखपदावरून ते निवृत्त झाले.

सदस्यत्व स्वीकारण्यास नकार

महाराष्ट्र सरकारने २०१५ साली साहित्य व संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली, त्यावेळी डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांना मंडळावर सदस्यत्व देऊ केले होते. राजकीय तडजोड म्हणून मंडळाचा वापर होत असल्याचा आरोप करून देशपांडे यांनी हे सदस्यत्व नाकारले.

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची साहित्य सेवा

  • अरण्यकांड
  • एप्सिलॉन (कवितासंग्रह)
  • कथाकार विजया राजाध्यक्ष (समीक्षा)
  • किंबहुना (कथासंग्रह)
  • गतशतक पत्रिका (माहितीपर, सहलेखिका नंदा आपटे)
  • गोट्या या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
  • जन्मभूमी (कथासंग्रह)
  • पंचमस्तंभ (कथासंग्रह)
  • पाताळयंत्र
  • प्रचारक (कथासंग्रह)
  • युवामानस
  • ये सखे ये (कवितासंग्रह)
  • राजा शहाजी (ऐतिहासिक कादंबरी)
  • राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखन
  • रूपनिरूपण (चाळीस वाङ्‌मयप्रकारांच्या व्याख्यांची निश्चिती)
  • वैकल्य (कथा-कादंबरी)
  • शोधप्रतिशोध

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या काही खास कबिता

  • कलिका कशा ग बाई भुलल्या