"बाणगंगा नदी (उत्तर प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: बाणगंगा नदी ही गंगा नदीची एक उपनदी आहे. उत्तर प्रदेशातील सहर... |
(काही फरक नाही)
|
१९:५६, २२ जुलै २०१५ ची आवृत्ती
बाणगंगा नदी ही गंगा नदीची एक उपनदी आहे. उत्तर प्रदेशातील सहराणपूर जिल्ह्यातल्या सहानिया गावाजवळ तिचा उगम आहे. मुजफ्फरनगर जिल्ह्यात हसनपूर येथे तिचा गंगा नदीशी संगम होतो.