बाणगंगा नदी (उत्तर प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

बाणगंगा नदी ही गंगा नदीची एक उपनदी आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातल्या सहानिया गावाजवळ तिचा उगम आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यात हसनपूर येथे तिचा गंगा नदीशी संगम होतो.