मुझफ्फरनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुजफ्फरनगर या पानावरून पुनर्निर्देशित)

मुझफ्फरनगर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मुझफ्फरनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे गुळाचे आशियातील सर्वात मोठे मार्केट मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]

मुझफ्फरनगर हिंदी विकिपीडिया मधे