"बी.के.एस. अय्यंगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो →बाह्य दुवे |
No edit summary |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी [[भारत सरकार]]ने त्यांना १९९१ साली [[पद्मश्री]], २००२ साली [[पद्मभूषण]] तर २०१४ साली [[पद्मविभूषण]] हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले. |
अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी [[भारत सरकार]]ने त्यांना १९९१ साली [[पद्मश्री]], २००२ साली [[पद्मभूषण]] तर २०१४ साली [[पद्मविभूषण]] हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले. |
||
==बी.के.एस. अय्यंगार यांनी लिहिलेली पुस्तके (सर्व इंग्रजी)== |
|||
* अय्यंगार योगा फॉर बिगिनर्स |
|||
* अष्टदल योगमाला खंड १, २. |
|||
* दि आर्ट ऑफ योगा |
|||
* दि इलस्ट्रेटेड लाईट ऑन योगा |
|||
* दि कन्साइज लाईट ऑन योगा |
|||
* कोअर ऑफ योगसूत्राज |
|||
* ट्री ऑफ योगा |
|||
* योगा दि पाथ टु होलिस्टिक हेल्थ |
|||
* लाईट ऑन अष्टांग योगा |
|||
* लाईट ऑन प्राणायमा |
|||
* योगा : विझडम अॅन्ड प्रॅक्टिस |
|||
* लाईट ऑन योगसूत्राज ऑफ पतंजली |
|||
* लाईट ऑन योगा |
|||
* लाईट ऑन लाईफ -योगा जर्नी टू... |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
२३:२४, २४ जून २०१५ ची आवृत्ती
बी.के.एस. अय्यंगार | |
---|---|
जन्म |
१४ डिसेंबर, १९१८ बेल्लूर, म्हैसूरचे राज्य (आजचा कर्नाटक) |
मृत्यू |
२० ऑगस्ट, २०१४ (वय ९५) पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | योगाचार्य |
पेशा | योगासन प्रशिक्षक, लेखक |
बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार (कानडी: ಬೆಳ್ಳೂರು ಕೃಷ್ಣಮಾಚಾರ್ ಸುಂದರರಾಜ ಐಯ್ಯಂಗಾರ್; १४ डिसेंबर, इ.स. १९१८ - २० ऑगस्ट, इ.स. २०१४) हे एक भारतीय योग प्रशिक्षक व लेखक होते. त्यांना अय्यंगार योगा ह्या हठ योग पद्धतीचे जनक मानले जाते. अय्यंगार हे जगातील सर्वोत्तम योग प्रशिक्षकांपैकी एक मानले जात असत. भारतभर व जगभर योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.
अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९१ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण तर २०१४ साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले.
बी.के.एस. अय्यंगार यांनी लिहिलेली पुस्तके (सर्व इंग्रजी)
- अय्यंगार योगा फॉर बिगिनर्स
- अष्टदल योगमाला खंड १, २.
- दि आर्ट ऑफ योगा
- दि इलस्ट्रेटेड लाईट ऑन योगा
- दि कन्साइज लाईट ऑन योगा
- कोअर ऑफ योगसूत्राज
- ट्री ऑफ योगा
- योगा दि पाथ टु होलिस्टिक हेल्थ
- लाईट ऑन अष्टांग योगा
- लाईट ऑन प्राणायमा
- योगा : विझडम अॅन्ड प्रॅक्टिस
- लाईट ऑन योगसूत्राज ऑफ पतंजली
- लाईट ऑन योगा
- लाईट ऑन लाईफ -योगा जर्नी टू...
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत