"ॲस्पिरिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ६३: | ओळ ६३: | ||
}} |
}} |
||
'''अॅस्पिरिन''' किंवा '''अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड''' हे एक औषध असून बव्हंशी त्याचा वापर [[वेदनाशामक]], [[ज्वररोधक]] (ताप कमी करणारे औषध) आणि [[शोथरोधक]] (दाह कमी करणारे औषध) म्हणून होतो. अॅस्पिरिनचे |
'''अॅस्पिरिन''' किंवा '''अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड''' हे एक औषध असून बव्हंशी त्याचा वापर [[वेदनाशामक]], [[ज्वररोधक]] (ताप कमी करणारे औषध) आणि [[शोथरोधक]] (दाह कमी करणारे औषध) म्हणून होतो. अॅस्पिरिनचे Spiraea ulmaria, या वनस्पतीपासूनचे विलगीकरण पहिल्यांदा इ.स. १८३० साली Johann Pagenstecher, या स्विस रसायनतज्ज्ञाने केले. पुढील संशोधन [[बेयर]] या जर्मन कंपनीतील [[फेलिक्स हॉफमान]] याने केले. 'अॅस्पिरिन' हे बेयरच्या मालकीचे इ. स. १८९७ पासूनचे नोंदणीकृत व्यापारी नाव आहे. अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड (C9H8O4) ही त्याच औषधाची रासायनिक संज्ञा आहे. |
||
थ्रॉम्बॉक्सेनच्या निर्मितीला मज्जाव करून अॅस्पिरिन |
शरीरात होऊ घातलेल्या थ्रॉम्बॉक्सेनच्या निर्मितीला मज्जाव करून अॅस्पिरिन रक्तातल्या बिंबाणूंना (प्लेटलेट्स) बांधून ठॆऊन रक्तवाहिन्यांच्या जखमी भित्तिका बुजविण्याचे कार्य करते. बिंबाणूंचा असा गोळा आकाराने मोठा होऊन रक्ताच्या स्थानिक आणि त्या पुढील प्रवाहात अडथळा आणू शकत असल्याने अॅस्पिरिनची अतिशय छोटी मात्रा हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वापरली जाते. या कारणासाठी, हृदयविकार असलेल्या रोग्याला अॅस्पिरिनचा वापर कधीकधी दीर्घ काळासाठी करावा लागतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कमी मात्रेत अॅस्पिरिन दिल्यास पुन्हा झटका येण्याचा किंवा हृदयाच्या ऊतींच्या (टिशूंच्या) नाशाचा धोका कमी होतो, असे सिद्ध झाले आहे. मोठ्या आंतड्याच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठीही अॅस्पिरिनचा वापर केला जातो. |
||
==वैद्यकीय उपयोग== |
==वैद्यकीय उपयोग== |
२३:०१, १९ जून २०१५ ची आवृत्ती
शास्त्रशुद्ध (आययुपॅक) नाव | |
---|---|
2-acetoxybenzoic acid | |
चिकित्साशास्त्रीय माहिती | |
AHFS/Drugs.com | monograph |
मेडलाइनप्ल्स | |
गर्भावस्था धोका | C (ऑ) D (अमेरिका) |
वैधिक स्थिती | Unscheduled (ऑ) GSL (युके) OTC (US) |
औषधगतिकीय माहिती | |
प्रथिनबंधता | ९९.६% |
चयापचय | यकृत |
उत्सर्जन | मूत्रपिंड |
परिचायके | |
CAS number | 50-78-2 |
एटीसी संकेत | A01AD05 B01AC06, N02BA01 |
PubChem | CID 2244 |
ड्रगबँक | DB00945 |
ChemSpider | 2157साचा:Chemspidercite |
UNII | R16CO5Y76Eसाचा:Fdacite |
KEGG | D00109साचा:Keggcite |
ChEBI | CHEBI:15365 7 |
ChEMBL | CHEMBL25 7 |
इतरनावे | 2-acetyloxybenzoic acid acetylsalicylate acetylsalicylic acid O-acetylsalicylic acid |
रासायनिक माहिती | |
रासायनिक सूत्र | C9H8O4 |
| |
| |
Physical data | |
द्रवणबिंदू | 135 °C (275 °F) |
उत्कलनबिंदू | 140 °C (284 °F) (decomposes) |
पाण्यात विलयता | 3 mg/mL (२० °से) |
14 (हे काय आहे?) (तपासा) |
अॅस्पिरिन किंवा अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड हे एक औषध असून बव्हंशी त्याचा वापर वेदनाशामक, ज्वररोधक (ताप कमी करणारे औषध) आणि शोथरोधक (दाह कमी करणारे औषध) म्हणून होतो. अॅस्पिरिनचे Spiraea ulmaria, या वनस्पतीपासूनचे विलगीकरण पहिल्यांदा इ.स. १८३० साली Johann Pagenstecher, या स्विस रसायनतज्ज्ञाने केले. पुढील संशोधन बेयर या जर्मन कंपनीतील फेलिक्स हॉफमान याने केले. 'अॅस्पिरिन' हे बेयरच्या मालकीचे इ. स. १८९७ पासूनचे नोंदणीकृत व्यापारी नाव आहे. अॅसिटिल सॅलिसिलिक अॅसिड (C9H8O4) ही त्याच औषधाची रासायनिक संज्ञा आहे.
शरीरात होऊ घातलेल्या थ्रॉम्बॉक्सेनच्या निर्मितीला मज्जाव करून अॅस्पिरिन रक्तातल्या बिंबाणूंना (प्लेटलेट्स) बांधून ठॆऊन रक्तवाहिन्यांच्या जखमी भित्तिका बुजविण्याचे कार्य करते. बिंबाणूंचा असा गोळा आकाराने मोठा होऊन रक्ताच्या स्थानिक आणि त्या पुढील प्रवाहात अडथळा आणू शकत असल्याने अॅस्पिरिनची अतिशय छोटी मात्रा हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वापरली जाते. या कारणासाठी, हृदयविकार असलेल्या रोग्याला अॅस्पिरिनचा वापर कधीकधी दीर्घ काळासाठी करावा लागतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कमी मात्रेत अॅस्पिरिन दिल्यास पुन्हा झटका येण्याचा किंवा हृदयाच्या ऊतींच्या (टिशूंच्या) नाशाचा धोका कमी होतो, असे सिद्ध झाले आहे. मोठ्या आंतड्याच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठीही अॅस्पिरिनचा वापर केला जातो.
वैद्यकीय उपयोग
=वेदना
=