मेडलाइनप्ल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेडलाईन प्लस

"मेडलाईन प्लस" हे एक रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांना व वैद्यकीय व्यावसायिकांना महिती उपलब्ध करुन देण्याकरिता असलेले संकेतस्थळ आहे. या व्दारे अमेरिकातील व अमेरिकातील राष्ट्रीय आरोग्य संस्था व राष्ट्रीय आरोग्य ग्रंथालयाची माहिती उपलब्ध करुन देते.