Jump to content

क्वथनबिंदू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्कलनबिंदू या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे द्रवावस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा "'क्वथनबिंदू"' असे म्हणतात. यालाच उत्कलनांक अथवा उत्कलनबिंदू म्हणूनही ओळखले जाते.