"पिंपरी-चिंचवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ २६: | ओळ २६: | ||
== भूगोल == |
== भूगोल == |
||
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. [[पवना नदी|पवना]], [[मुळा नदी|मुळा]] आणि [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. |
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. [[पवना नदी|पवना]], [[मुळा नदी|मुळा]] आणि [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. |
||
==पिंपरी-चिंचवडमधील नद्यांवरचे घाट== |
|||
* किवळे घाट |
|||
* पिंपरी झुलेलाल मंदिर घाट |
|||
* थेरगाव पूल घाट |
|||
* थेरगाव बोट क्लब |
|||
* पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट |
|||
* मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट |
|||
* रहाटणी राममंदिर घाट |
|||
* पिंपरी वाघेरे घाट |
|||
* वाल्हेकरवाडी घाट |
|||
* सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट |
|||
* पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट |
|||
* पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट |
|||
* काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट |
|||
* कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट |
|||
* थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट |
|||
* पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट |
|||
* सांगवी स्मशानभूमीजवळील घाट |
|||
[[File:Pcmc building.jpg|thumb|Pcmc building]] |
[[File:Pcmc building.jpg|thumb|Pcmc building]] |
||
[[File:Pimpri-Chinchwad.jpg|thumb|Pimpri-Chinchwad]] |
[[File:Pimpri-Chinchwad.jpg|thumb|Pimpri-Chinchwad]] |
१३:५६, १० जून २०१५ ची आवृत्ती
हा लेख पिंपरी चिंचवड शहराविषयी आहे. पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
?पिंपरी चिंचवड महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५६० मी |
जिल्हा | पुणे |
लोकसंख्या | १७,२९,३२० (2011) |
महापौर | सौ. मोहिनी लांडे |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 411 xxx • +०२० • MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ] |
संकेतस्थळ: पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ |
पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड ही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती.
भूगोल
पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.
पिंपरी-चिंचवडमधील नद्यांवरचे घाट
- किवळे घाट
- पिंपरी झुलेलाल मंदिर घाट
- थेरगाव पूल घाट
- थेरगाव बोट क्लब
- पिंपळे सौदागर महादेव मंदिर घाट
- मोरया गोसावी मंदिराजवळचा घाट
- रहाटणी राममंदिर घाट
- पिंपरी वाघेरे घाट
- वाल्हेकरवाडी घाट
- सांगवी गणेश मंदिर विसर्जन घाट
- पिंपळे गुरव वैदू वस्ती येथील घाट
- पिंपळे गुरव श्रीकृष्ण मंदिराशेजारील घाट
- काळेवाडी स्मशानभूमीशेजारील घाट
- कासारवाडी स्मशानभूमीजवळील घाट
- थेरगाव स्मशानभूमीशेजारील घाट
- पिंपळे गुरव स्मशानभूमीजवळील घाट
- सांगवी स्मशानभूमीजवळील घाट