"राजा गोसावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातील कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत. |
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातील कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत. |
||
==राजा |
==राजा गोसावी यांची नाटके (आणि त्यांतील भूमिका)== |
||
* उधार उसनवार (भीमराव वाघमारे) |
|||
* एकच प्याला |
* एकच प्याला (तळीराम) |
||
⚫ | |||
* कनेक्शन |
|||
⚫ | |||
* करायला गेलो एक (हरिभाऊ हर्षे) |
|||
* कवडीचुंबक (पंपूशेट) |
|||
* घरोघरी हीच बोंब (दाजिबा) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* नटसम्राट |
* नटसम्राट |
||
* नवरा माझ्या मुठीत गं |
* नवरा माझ्या मुठीत गं |
||
* नवर्याला जेव्हा जाग येते (गोविंदा) |
|||
* पुण्यप्रभाव |
* पुण्यप्रभाव (नुपुर, सुदाम, कंकण) |
||
* प्रेमसंन्यास |
* प्रेमसंन्यास (गोकुळ) |
||
⚫ | |||
* भाऊबंदकी (नाना फडणीस) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* भ्रमाचा भोपळा (कचेश्वर) |
|||
* संशयकल्लोळ |
|||
* मेंढरं (प्रेस फोटोग्राफर) |
|||
⚫ | |||
* या, घर आपलंच आहे (गौतम) |
|||
⚫ | |||
* याला जीवन ऐसे नाव (नाथा) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* शिवसंभव (इसामियाँ) |
|||
* संशयकल्लोळ (फाल्गुनराव, भादव्या) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
==राजा गोसावी यांचे चित्रपट== |
==राजा गोसावी यांचे चित्रपट== |
||
* अखेर जमलं |
|||
* आंधळा मागतो एक डोळा |
* आंधळा मागतो एक डोळा |
||
* आलिया भोगासी |
* आलिया भोगासी |
||
* काका मला |
* काका मला वाचवा |
||
* गंगेत घोडं न्हायलं |
|||
* गाठ पडली ठकाठका |
* गाठ पडली ठकाठका |
||
* गुरुकिल्ली |
* गुरुकिल्ली |
||
ओळ ६०: | ओळ ७४: | ||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* नटसम्राट मध्ये |
* नटसम्राट मध्ये ’गणपतराव बेलवलकरांची’ भूमिका करण्याचा मान |
||
* १९९५ साली बारामती येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान |
* १९९५ साली बारामती येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान |
||
ओळ ७०: | ओळ ८४: | ||
[[वर्ग:मराठी अभिनेते|गोसावी, राजा]] |
[[वर्ग:मराठी अभिनेते|गोसावी, राजा]] |
||
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|गोसावी, राजा]] |
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|गोसावी, राजा]] |
||
[[वर्ग: इ.स. १९२५ मधील जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू]] |
||
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]] |
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]] |
१४:०२, २४ मे २०१५ ची आवृत्ती
राजा गोसावी | |
---|---|
जन्म |
राजा गोसावी २८ मार्च, १९२५ |
मृत्यू | २८ फेब्रुवारी १९९८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
राजा गोसावी (जन्म: सिद्धेश्वर कुरोलीचा-खटाव तालुका, मार्च २८, १९२५; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९९८) हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात राजा गोसावी चित्रपटाची तिकीट विकायचे काम करीत असत. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते.
राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या घरी ते घरगड्याचे काम करीत. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्त्यांनी आधी ऑफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. पुढे दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली, तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागला, तेव्हाही त्यांनीच आपल्या चित्रपटाची तिकिटे विकली होती.
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातील कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.
राजा गोसावी यांची नाटके (आणि त्यांतील भूमिका)
- उधार उसनवार (भीमराव वाघमारे)
- एकच प्याला (तळीराम)
- कनेक्शन
- करायला गेलो एक (हरिभाऊ हर्षे)
- कवडीचुंबक (पंपूशेट)
- घरोघरी हीच बोंब (दाजिबा)
- डार्लिंग डार्लिंग (प्रभाकर)
- तुझे आहे तुजपाशी (श्याम)
- नटसम्राट
- नवरा माझ्या मुठीत गं
- नवर्याला जेव्हा जाग येते (गोविंदा)
- पुण्यप्रभाव (नुपुर, सुदाम, कंकण)
- प्रेमसंन्यास (गोकुळ)
- भाऊबंदकी (नाना फडणीस)
- भावबंधन (रखवालदार, महेश्वर, कामण्णा आणि धुंडीराज)
- भ्रमाचा भोपळा (कचेश्वर)
- मेंढरं (प्रेस फोटोग्राफर)
- या, घर आपलंच आहे (गौतम)
- याला जीवन ऐसे नाव (नाथा)
- लग्नाची बेडी अवधूत, गोकर्ण)
- वरचा मजला रिकामा (दिगंबर)
- शिवसंभव (इसामियाँ)
- संशयकल्लोळ (फाल्गुनराव, भादव्या)
- सौजन्याची ऐशी तैशी (नाना बेरके)
- हा स्वर्ग सात पावलांचा (डॉ. गात)
राजा गोसावी यांचे चित्रपट
- अखेर जमलं
- आंधळा मागतो एक डोळा
- आलिया भोगासी
- काका मला वाचवा
- गंगेत घोडं न्हायलं
- गाठ पडली ठकाठका
- गुरुकिल्ली
- लग्नाला जातो
- लाखाची गोष्ट
पुरस्कार आणि सन्मान
- नटसम्राट मध्ये ’गणपतराव बेलवलकरांची’ भूमिका करण्याचा मान
- १९९५ साली बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |