"राजा गोसावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = २८ मार्च, १९२५
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = २८ फेब्रुवारी १९९८
| मृत्यू_दिनांक = २८ फेब्रुवारी १९९८
ओळ २८: ओळ २८:
}}
}}


'''राजा गोसावी''' (जन्म: [[मार्च २८]], मृत्यू : २८ फेब्रुवारी १९९८) हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात रा'''जा गोसावी''' चित्रपटाची तिकीट विकायचे काम करीत असत.
'''राजा गोसावी''' (जन्म: सिद्धेश्वर कुरोलीचा-[[खटाव]] तालुका, [[मार्च २८]], १९२५; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९९८) हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात रा'''जा गोसावी''' चित्रपटाची तिकीट विकायचे काम करीत असत. '''राजा गोसावीं'''ना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते.

त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागला, तेव्हाही त्यांनीच आपल्या चित्रपटाची तिकिटे विकली होती. '''राजा गोसावीं'''ना विनोदाचा राजा म्हणत.
राजा गोसावी हे [[मास्टर विनायक]]ांच्या घरी ते घरगड्याचे काम करीत. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्त्यांनी आधी ऑफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजनाआदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. पुढे [[दामुअण्णा मालवणकर]] यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ यानाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली, तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागला, तेव्हाही त्यांनीच आपल्या चित्रपटाची तिकिटे विकली होती.

राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातील कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस






०७:४०, २४ मे २०१५ ची आवृत्ती

राजा गोसावी
जन्म राजा गोसावी
२८ मार्च, १९२५
मृत्यू २८ फेब्रुवारी १९९८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

राजा गोसावी (जन्म: सिद्धेश्वर कुरोलीचा-खटाव तालुका, मार्च २८, १९२५; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९९८) हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात राजा गोसावी चित्रपटाची तिकीट विकायचे काम करीत असत. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते.

राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या घरी ते घरगड्याचे काम करीत. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्त्यांनी आधी ऑफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजनाआदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. पुढे दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ यानाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली, तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागला, तेव्हाही त्यांनीच आपल्या चित्रपटाची तिकिटे विकली होती.

राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातील कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस


राजा गोसावी यांचे चित्रपट

  • आंधळा मागतो एक डोळा
  • आलिया भोगासी
  • काका मला वाचवागंगेत घोडं न्हाहलं
  • गाठ पडली ठकाठका
  • गुरुकिल्ली
  • लग्नाला जातो
  • लाखाची गोष्ट

राजा गोसावी यांची नाटके

  • डार्लिंग डार्लिंग
  • भावबंधन
  • लग्नाची बेडी
  • सौजन्याची ऐशी तैशी.