"आदिनाथ कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:मराठी चित्रपट अभिनेते using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक [[महेश कोठारे]] यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची गोडी होती.. सुरुवातीलाच ’माझा छकुला’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे यांना बालकलाकाराची भूमिका करावयाची संधी मिळाली. या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. अभिनय करता करता आदिनाथने एम.बी.ए. पूर्ण केले. रंगमंचावरही ते भूमिका करतात.. |
|||
⚫ | |||
’शुभमंगल सावधान’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यातील अभिनेत्री [[ऊर्मिला कानिटकर]] ही आदिनाथ कोठारे यांना आवडली आणि ती आता त्यांची पत्नी आहे. |
|||
==आदिनाथ कोठारे यांनी भूमिका केलेले चित्रपट== |
|||
* अनवट |
|||
* झपाटलेला २ |
|||
* दुभंग |
|||
* माझा छकुला |
|||
* वेड लावी जिवा |
|||
* शुभमंगल सावधान |
|||
* स्टँडबाय |
|||
* हॅलो नंदन |
|||
⚫ | |||
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] |
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] |
२१:४५, २९ मार्च २०१५ ची आवृत्ती
आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची गोडी होती.. सुरुवातीलाच ’माझा छकुला’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे यांना बालकलाकाराची भूमिका करावयाची संधी मिळाली. या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. अभिनय करता करता आदिनाथने एम.बी.ए. पूर्ण केले. रंगमंचावरही ते भूमिका करतात..
’शुभमंगल सावधान’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यातील अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर ही आदिनाथ कोठारे यांना आवडली आणि ती आता त्यांची पत्नी आहे.
आदिनाथ कोठारे यांनी भूमिका केलेले चित्रपट
- अनवट
- झपाटलेला २
- दुभंग
- माझा छकुला
- वेड लावी जिवा
- शुभमंगल सावधान
- स्टँडबाय
- हॅलो नंदन
आहेत.या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.