Jump to content

"अहमदाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to अमदाबाद
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
#पुनर्निर्देशन [[अमदाबाद]]
| स्थानिक_नाव = अहमदाबाद
| प्रकार = शहर
| शोधक_स्थान= right
| अक्षांश = 23.03
| रेखांश = 72.58
| राज्य_नाव = गुजरात
| जिल्हा = [[अहमदाबाद जिल्हा|अहमदाबाद]]
| नेता_पद = Mayor
| नेता_नाव = [[Kanaji Thakor]]
| उंची = 53
| लोकसंख्या_वर्ष = 2008
| लोकसंख्या_एकूण = 4,269,846
| लोकसंख्या_मेट्रो = 5,680,566
| लोकसंख्या_मेट्रो_वर्ष= 2008
| लोकसंख्या_मेट्रो_क्रमांक = 7th
| लोकसंख्या_घनता = 22473
| क्षेत्रफळ_आकारमान = 9
| क्षेत्रफळ_एकूण = 190
| एसटीडी_कोड = 079
| पिन_कोड = 380 0XX
| आरटीओ_कोड = GJ-1
| तळटिपा =
}}
'''अहमदाबाद''' तथा अमदावाद हे [[भारत|भारताच्या]] [[गुजराथ]] [[राज्य|राज्यातील]] सगळ्यात मोठे [[शहर]] आहे. हे [[गुजराथ]] राज्याची सांस्कृतिक [[राजधानी]] आहे असेही म्हंटले जाते. [[साबरमती नदी]]च्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव ''कर्णावती'' आहे. हे शहर [[अहमदशाह पहिला, गुजरात|अहमदशाहने]] स्थापले होते. हे आज एक मोठे व वेगाने वाढणारे शहर आहे. भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे. [[विक्रम साराभाई]] यांनी ती स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

==उत्सव==
[[संक्रांत|संक्रांतीच्या]] दिवशी १४ [[जानेवारी]]ला अहमदाबाद येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय [[पतंग]] महोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण अहमदाबादेत येथील [[नवरात्र]]ाच्या दिवसांत उत्सवाचे वातावरण असते..
{{Commons|Ahmedabad}}

[[वर्ग:गुजरातमधील शहरे]]
[[वर्ग:भारतातील शहरे]]

२३:२५, ६ मार्च २०१५ ची आवृत्ती

  ?अहमदाबाद

गुजरात • भारत
—  शहर  —
Map

२३° ०१′ १९″ N, ७२° ३४′ ४७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१९० चौ. किमी
• ५३ मी
जिल्हा अहमदाबाद
लोकसंख्या
घनता
मेट्रो
४२,६९,८४६ (2008)
• २२,४७३/किमी
• ५६,८०,५६६ (7th) (2008)
Mayor Kanaji Thakor
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 380 0XX
• +०७९
• GJ-1

अहमदाबाद तथा अमदावाद हे भारताच्या गुजराथ राज्यातील सगळ्यात मोठे शहर आहे. हे गुजराथ राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे असेही म्हंटले जाते. साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव कर्णावती आहे. हे शहर अहमदशाहने स्थापले होते. हे आज एक मोठे व वेगाने वाढणारे शहर आहे. भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था अहमदाबादेत आहे. विक्रम साराभाई यांनी ती स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

उत्सव

संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारीला अहमदाबाद येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण अहमदाबादेत येथील नवरात्राच्या दिवसांत उत्सवाचे वातावरण असते..

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: