Jump to content

"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी [[पुणे]] येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.
म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी [[पुणे]] येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.
[[चित्र:महाराष्ट्र साहित्य परिषद logo.png|right|महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह]]
[[चित्र:महाराष्ट्र साहित्य परिषद logo.png|right|महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह]]

--सभासदत्व==
मसापचे फक्त आजीव सभासदत्व मिळते. इतर कोणत्याही प्रकारचे सदस्यत्वाची सोय नसल्याने खर्च विचारात घेता, फक्त लहान वयाची किंवा अगदी तरुण मंडळीच सभासद होण्याची इच्छा करतात.

==प्रकाशने==
==प्रकाशने==
ओळ १४: ओळ १७:
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते.

मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असाव्यात. 'मसाप'च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणाऱ्या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे.
मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असाव्यात. 'मसाप'च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणार्‍या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे.

काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.
काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.
ओळ ३३: ओळ ३६:

==[[संमेलने]]==
==[[संमेलने]]==
महाराष्ट्र साहित्य परिषद ही [[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची]] घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही [[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची]] घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.

त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.
त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.
ओळ ५७: ओळ ६०:
* युवा मुक्त मंच - [[कथा]]लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
* युवा मुक्त मंच - [[कथा]]लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
* बालविभाग - बाल [[वाचनालय]], बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
* बालविभाग - बाल [[वाचनालय]], बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी
* साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी
* साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी
* [[एकांकिका]] आणि नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
* [[एकांकिका]] आणि नाट्यप्रयोगाचे सादरीकरण
* ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
* ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
* साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
* साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
* [[सावित्रीबाई फुले]] अभ्यासिका : गरजू विद्यार्थिथीनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
* [[सावित्रीबाई फुले]] अभ्यासिका : गरजू विद्यार्थिनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
* महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र. हा अंक फ़ेब्रुवारी २०१५पासून ’ऑनलाईन’ झाला आहे.
* महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र. हा अंक फ़ेब्रुवारी २०१५पासून ’ऑनलाईन’ झाला आहे. मुळात ही साहित्य पत्रिका फक्त आजीव सभासदांनाच मिळत होती.
* कै.[[वा.गो. आपटे]] संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
* कै.[[वा.गो. आपटे]] संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
* अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
* अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
* अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
* अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक/आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
* माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
* माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
* तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
* तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
ओळ ७२: ओळ ७५:

==महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बंद पडलेले उपक्रम==
==महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बंद पडलेले उपक्रम==
* लहान मुलांसाठी’मज्जाच मज्जा’, ’संवेदना’आणि ’ई-निरागस’हे अंक काढणे.एक-दोन अंकांनंतर हा उपक्रम बंद झाला.
* लहान मुलांसाठी’मज्जाच मज्जा’, ’संवेदना’आणि ’ई-निरागस’हे अंक काढणे. एक-दोन अंकांनंतर हा उपक्रम बंद झाला.
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी. (नियमित चालू नाही.)
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी. (नियमित चालू नाही.)
* ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत. (नियमित नाही)
* ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत. (नियमित नाही)
* ’भारतीय भाषांतील स्त्रीवाद’ (प्रकल्प पूर्ण झाला नाही.)
* ’भारतीय भाषांतील स्त्रीवाद’ (प्रकल्प पूर्ण झाला नाही.)
* युवा साहित्य संमेलन (२०१३मध्ये झाले नाही)
* युवा साहित्य संमेलन (२०१३मध्ये झाले नाही)
ओळ ८५: ओळ ८८:
==महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार==
==महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार==
;समवर्षी:
;समवर्षी:

* अभिजात पारितोषिक (सामाजिक शास्त्रांच्या ग्रंथास)
* अभिजात पारितोषिक (सामाजिक शास्त्रांच्या ग्रंथास)
* आनंदीबाई शिर्के पारितोषिक (कथासंग्रह)
* आनंदीबाई शिर्के पारितोषिक (कथासंग्रह)
ओळ ९६: ओळ ९८:

;विषमवर्षी:
;विषमवर्षी:

* ग.ल.ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य)
* ग.ल.ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य)
* ज.रा.कदम पारितोषिक (कृषिविषयक)
* ज.रा.कदम पारितोषिक (कृषिविषयक)
ओळ १०६: ओळ १०७:

;दरवर्षी:
;दरवर्षी:

* अंबादास माडगूळकर स्मृति पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास)
* अंबादास माडगूळकर स्मृति पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास)
* अरविंद वामन कुलकर्णी स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट काव्यसंग्रहास)
* अरविंद वामन कुलकर्णी स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट काव्यसंग्रहास)
ओळ ११७: ओळ ११७:

;वर्धापन दिनी(२७मे रोजी) देण्यात येणारे पुरस्कार:
;वर्धापन दिनी(२७मे रोजी) देण्यात येणारे पुरस्कार:

* डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार
* डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार
* म.सा.प.चा सन्मान पुरस्कार
* म.सा.प.चा सन्मान पुरस्कार
;ग्रंथकार पुरस्कार-समवर्षी:
;ग्रंथकार पुरस्कार-समवर्षी:

* पं.रामाचार्य अवधानी स्मरणार्थ पुरस्कार (तत्त्वज्ञानविषयक)
* पं.रामाचार्य अवधानी स्मरणार्थ पुरस्कार (तत्त्वज्ञानविषयक)

;ग्रंथकार पुरस्कार-विषमवर्षी:
;ग्रंथकार पुरस्कार-विषमवर्षी:

* [[मास्टर.कृष्णराव]] फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार(संगीतविषयक - समीक्षकास)
* [[मास्टर.कृष्णराव]] फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार(संगीतविषयक - समीक्षकास)
* डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार
* डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार
ओळ १३२: ओळ १२९:
;ग्रंथकार पुरस्कार-दरवर्षी:
;ग्रंथकार पुरस्कार-दरवर्षी:

* [[कमलाकर सारंग]] पुरस्कार(नाट्यसंहिता लेखक/ नाटककार)
* [[कमलाकर सारंग]] पुरस्कार(नाट्यसंहिता लेखक/ नाटककार)
* कै.[[ग.ह. पाटील]] पुरस्कार (बालसाहित्य / शिक्षणविषयक)
* कै.[[ग.ह. पाटील]] पुरस्कार (बालसाहित्य / शिक्षणविषयक)
ओळ १४१: ओळ १३७:
;विशेष पुरस्कार:
;विशेष पुरस्कार:

* [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार: समवर्षी; १९ जानेवारी
* [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार: समवर्षी; १९ जानेवारी
* [[कुसुमाग्रज]] पुरस्कार: विषमवर्षी; २७ फेब्रुवारी
* [[कुसुमाग्रज]] पुरस्कार: विषमवर्षी; २७ फेब्रुवारी
ओळ १५५: ओळ १५०:

==२०१३ सालच्या वर्धापनदिनाच्या दिवशीचे (२७मे) पुरस्कार्थी==
==२०१३ सालच्या वर्धापनदिनाच्या दिवशीचे (२७मे) पुरस्कार्थी==

* [http://www.masapapune.org/MASAPAPune/PDFs/invitation_2013.pdf]
* [http://www.masapapune.org/MASAPAPune/PDFs/invitation_2013.pdf]

==संपर्क==
==संपर्क==

दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659
दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659

==अधिकृत संकेतस्थळे==
==अधिकृत संकेतस्थळे==
*[http://www.masapaonline.org/ मसाप]
*[http://www.masapaonline.org/ मसाप]

२०:४२, २६ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.

महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह
महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह

--सभासदत्व== मसापचे फक्त आजीव सभासदत्व मिळते. इतर कोणत्याही प्रकारचे सदस्यत्वाची सोय नसल्याने खर्च विचारात घेता, फक्त लहान वयाची किंवा अगदी तरुण मंडळीच सभासद होण्याची इच्छा करतात.

प्रकाशने

महाराष्ट्र साहित्यपरिषदेचे ’साहित्य पत्रिका’ नावाचे त्रैमासिक मुखपत्र आहे. मार्च १९१२मध्ये सुरू झालेली ही पत्रिका इ.स. १९२५पर्यंत, बारा पानाची पुरवणी म्हणून ‘विविध ज्ञानविस्तार’ या वैचारिक अंकाबरोबर पुरवणी स्वरूपात दिली जात असे. वि.मो. महाजनी, वा.गो. आपटे, ना गो. चापेकर यांनी या पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहिले.

स्वतंत्रपणे प्रसिद्ध होऊ लागलेल्या ’साहित्य पत्रिके’चे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे पहिले संपादक होते. साहित्यसम्राट न.चिं. केळकर, श्री.म. माटे, रा.श्री. जोग, रा.शं. वाळिंबे, वसंत स. जोशी, शंकर सारडा, ह.ल. निपुणगे अशा दिग्गजांनी पत्रिकेच्या संपादकत्वाची धुरा सांभाळली आहे. २००४पासून सु. प्र. कुलकर्णी संपादक म्हणून काम पाहत आहेत. भारत छोडो आंदोलन, स्वातंत्र्यप्राप्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन या चळवळींसह स्त्री सुधारणा, अस्पृश्यता निवारण, बुद्ध धर्म तत्त्वज्ञान असे विविध राजकीय आणि सामाजिक विषयांचे प्रतिबिंब या साहित्य पत्रिकांच्या अंकांमध्ये उमटलेले आहे.

१० ऑक्टोबर २०१३ रोजी माजी खासदार यशवंतराव गडाख आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दीपूर्ती अंकाचे प्रकाशन होणार आहे. हा ४८वा अंक असेल.

शाखा

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते.

मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असाव्यात. 'मसाप'च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणार्‍या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे.

काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.

काही शाखा
  • आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद
  • महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर
  • कर्नाटक मराठी साहित्य परिषद (शाखा : गुलबर्गा, ...)
  • कोंकण मराठी साहित्य परिषद (पालघर शाखा, मालगुंड शाखा, वांद्रे शाखा; विले पार्ले शाखा, सावंतवाडी शाखा, वगैरे.)
  • गोमंतक मराठी सेवक संघ आणि महामंडळ
  • छत्तीसगड मराठी साहित्य परिषद
  • बडोदा साहित्य परिषद
  • मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ,भोपाळ
  • महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा : अहमदनगर, आटपाडी, आळंदी, इचलकरंजी, इस्लामपूर, उल्हासनगर, कराड, कल्याण, किन्हवली, कोपरगाव, कोरेगाव(सातारा), कोल्हापूर, खेड(रत्नागिरी), चिंचवड, जळगाव, टिटवाळा, ठाणे, डोंबिवली, देहू, धुळे, नाशिक, पंढरपूर, पाचोरा, पिंपरी-चिंचवड, फलटण, बदलापूर, बारामती, बार्शी, बीड, बेलवंडी, मालेगाव, मुरबाड, भिवंडी, लासलगाव, वाई, वाडा, विक्रमगड, शहापूर, श्रीरामपूर, सांगली, सातारा, सासवड, सोनई, सोलापूर, हडपसर वगैरे.
  • मराठवाडा साहित्य परिषद (शाखा : औरंगाबाद, नांदेड, परभणी, पैठण, जालना, हिंगोली)
  • मुंबई साहित्य संघ
  • विदर्भ साहित्य संघ (शाखा : खामगाव, गोंदिया, चंद्रपूर, लाखनी, वर्धा, वाशीम आदी मोठ्या शहरांत विदर्भ साहित्य संघाच्या, २०१३ साली, एकूण ५९ शाखा आहेत.)

महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.

त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.

उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते.. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने खालील संमेलने घेतली जातात. नवोदित मराठी साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

  • महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
  • छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
  • ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नगर, वैजापूर
  • जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
  • विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
  • परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस (२००५). अध्यक्ष किरण शिंदे.
  • नवोदित मराठी साहित्य संमेलन

इतिहास

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे इतर उपक्रम

  • ग्रंथपुरस्कार
  • साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे
  • नाट्यविभाग - नाट्यकार्यशाळा, एकांकिका लेखन स्पर्धा
  • युवा मुक्त मंच - कथालेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
  • बालविभाग - बाल वाचनालय, बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
  • कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी
  • साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी
  • एकांकिका आणि नाट्यप्रयोगाचे सादरीकरण
  • ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
  • साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
  • सावित्रीबाई फुले अभ्यासिका : गरजू विद्यार्थिनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
  • महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र. हा अंक फ़ेब्रुवारी २०१५पासून ’ऑनलाईन’ झाला आहे. मुळात ही साहित्य पत्रिका फक्त आजीव सभासदांनाच मिळत होती.
  • कै.वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
  • अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
  • अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक/आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
  • माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
  • तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
  • म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड १ व २ , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ला, म.सा.पत्रिका सूची,

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बंद पडलेले उपक्रम

  • लहान मुलांसाठी’मज्जाच मज्जा’, ’संवेदना’आणि ’ई-निरागस’हे अंक काढणे. एक-दोन अंकांनंतर हा उपक्रम बंद झाला.
  • कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या बुधवारी. (नियमित चालू नाही.)
  • ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत. (नियमित नाही)
  • ’भारतीय भाषांतील स्त्रीवाद’ (प्रकल्प पूर्ण झाला नाही.)
  • युवा साहित्य संमेलन (२०१३मध्ये झाले नाही)
  • समीक्षकांचे संमेलन (२०१३मध्ये झाले नाही)
  • परिषदेच्या सभागृहाचे प्रस्तावित नूतनीकरण (झाले नाही), वगैरे

अद्यावत नसलेले संकेतस्थळ

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संकेतस्थळ बहुधा अद्यावत नसते. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाला तर संकेतस्थळच नाही. मुंबई मराठी साहित्यसंघाच्या संकेतस्थळावर महामंडळासाठी एक पान देण्यात आले आहे. त्या पानावरील माहिती अद्यावत नसते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार

समवर्षी
  • अभिजात पारितोषिक (सामाजिक शास्त्रांच्या ग्रंथास)
  • आनंदीबाई शिर्के पारितोषिक (कथासंग्रह)
  • गणेश सरस्वती ठाकूर देसाई पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
  • म.वि.गोखले पारितोषिक (नाट्यसमीक्षा/ नाटक)
  • रा.ना.नातू पारितोषिक (इतिहासविषयक)
  • शि.म.परांजपे पारितोषिक(ललितेतर वैचारिक)
  • सत्यशोधक केशवराव विचारे पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
  • ह.ना.आपटे पुरस्कार (कादंबरी)
विषमवर्षी
  • ग.ल.ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य)
  • ज.रा.कदम पारितोषिक (कृषिविषयक)
  • लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक (ललितेतर वैचारिक)
  • वा.म.जोशी पारितोषिक (कादंबरी)
  • वासुदेव धोंडो आणि भागिरथीबाई दीक्षित पारितोषिक (संत / धार्मिक)
  • स.ह.मोडक पारितोषिक(अनुवादित पुस्तक किंवा ज्येष्ठ अनुवादक)
  • ह.श्री.शेणोलीकर पारितोषिक (समीक्षा)
दरवर्षी
  • अंबादास माडगूळकर स्मृति पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास)
  • अरविंद वामन कुलकर्णी स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट काव्यसंग्रहास)
  • कमल भागवत व के.पी.भागवत पुरस्कार (मानसशास्त्र,समाजशास्त्र, स्त्रीजीवनविषयक प्रश्न)
  • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्कृत लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (आत्मचरित्र)
  • नी.स.गोखले पारितोषिक (उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती)
  • मृत्युंजय पुरस्कार
  • वि.वि.बोकील स्मृति पुरस्कार(उत्कृष्ट बालवाङ्‌मय)
  • स.रा.गाडगीळ पुरस्कृत विजया गाडगीळ स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट वाङ्‌मयमूल्य असलेल्या ग्रंथास)
वर्धापन दिनी(२७मे रोजी) देण्यात येणारे पुरस्कार
  • डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार
  • म.सा.प.चा सन्मान पुरस्कार
ग्रंथकार पुरस्कार-समवर्षी
  • पं.रामाचार्य अवधानी स्मरणार्थ पुरस्कार (तत्त्वज्ञानविषयक)
ग्रंथकार पुरस्कार-विषमवर्षी
  • मास्टर.कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार(संगीतविषयक - समीक्षकास)
  • डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार
  • डॉ.शं.दा.पेंडसे स्मृति पुरस्कार(संतसाहित्यविषयक - लेखकास)
ग्रंथकार पुरस्कार-दरवर्षी
  • कमलाकर सारंग पुरस्कार(नाट्यसंहिता लेखक/ नाटककार)
  • कै.ग.ह. पाटील पुरस्कार (बालसाहित्य / शिक्षणविषयक)
  • गो.रा.परांजपे पुरस्कार(विज्ञानविषयक लेखन करणार्‍या - ज्येष्ठ लेखकास)
  • ना.घ.देशपांडे पुरस्कार (गेय कविता लिहिणार्‍या कवीस)
  • भा.रा.तांबे पुरस्कार (ज्येष्ठ कवीस)
  • श्रीपाद जोशी पुरस्कार (संदर्भ ग्रंथ, अनुवाद आंतरभारती कार्य)
विशेष पुरस्कार
  • चिं.वि. जोशी पुरस्कार: समवर्षी; १९ जानेवारी
  • कुसुमाग्रज पुरस्कार: विषमवर्षी; २७ फेब्रुवारी
  • शरदबाबू (ज्योत्स्ना देवधर पुरस्कृत)पुरस्कार: विषमवर्षी; ८ मार्च
  • कवी यशवंत पुरस्कार: समवर्षी; ९ मार्च
  • शं.ना.जोशी पुरस्कार: दरवर्षी; २९ मार्च
  • प्रा[[[न.र.फाटक]] पुरस्कार: लीपवर्षी; १५ एप्रिल
  • दि.बा.मोकाशी : पुरस्कार: समवर्षी; २९ जून
  • बाबूराव शिरोळे पुरस्कार: विषमवर्षी; १४ जुलै
  • द.वा.पोतदार पुरस्कार: दरवर्षी; ६ ऑक्टोबर
  • विद्याधर पुंडलिक पुरस्कार: समवर्षी ९ ऑक्टोबर
  • डॉ.गं.ना.जोगळेकर पुरस्कार: दरवर्षी; १४ ऑगस्ट

२०१३ सालच्या वर्धापनदिनाच्या दिवशीचे (२७मे) पुरस्कार्थी

संपर्क

दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659

अधिकृत संकेतस्थळे

  • मसाप
  • [२] महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर