Jump to content

"कऱ्हाडे ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
हिंदू धर्मात ब्राह्मणांच्या असंख्य पोटजाती[http://www.brahmsamaj.org/list-of-brahmin-communities/] आहेत. अनावला ब्राह्मण, अय्यंगार, अय्यर, आदिगौड, उत्कल ब्राह्मण, औदिच्य ब्राह्मण, [[कन्‍नड ब्राह्मण]], कानडे सोनार, कान्यकुब्ज्ज ब्राह्मण, कोकणी सोनार, [[कोटा ब्राह्मण]], गंगारी, गारूड ब्राह्मण, गौड ब्राह्मण, खसिया ब्राह्मण, तेलंगी ब्राह्मण, देवांग सोनार, नागर ब्राह्मण, पंचगौड ब्राह्मण, पंचद्रविड ब्राह्मण, पांचाल ब्राह्मण, प्रशनोरा, बडनगरा ब्राह्मण, भाटेला ब्राह्मण, माथुर ब्राह्मण, माध्व, राजगोर, विशनगरा ब्राह्मण, [विश्वब्राह्मण, [वैष्णव]], [[शिवल्ली]], श्रोत्रिय ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, सुरोली, [[स्मार्त]], [[हव्यका]] वगैरे.
'''कऱ्हाडे ब्राह्मण''' ही [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[ब्राह्मण (जात)|ब्राह्मण]] जातीतील ५ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर पोटजाती [[देशस्थ ब्राह्मण|देशस्थ]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे ]] व [[गौड सारस्वत ब्राह्मण|गौड सारस्वत]] ह्या आहेत.


मराठी ब्राह्मणांत सात प्रमुख पोटजाती आहेत. ’''कर्‍हाडे ब्राह्मण''' ही त्यांपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर पोटजाती [[देशस्थ ब्राह्मण|देशस्थ]], [[चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण|चित्पावन]], [[देवरुखे ब्राह्मण|देवरुखे ]], दैवज्ञ ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण व [[गौड सारस्वत ब्राह्मण|गौड सारस्वत]] ह्या आहेत.
== कऱ्हाडे नावाची व्युत्पत्ती ==


== कर्‍हाडे नावाची व्युत्पत्ती ==
प्राचीन ग्रंथातील उल्लेखांनुसार तुंगभद्रा नदीपासून ते नर्मदा वा गोदावरी नद्यांपर्यत करहाटक प्रांत पसरला होता. त्या प्रांतातील राहणाऱ्या ब्राह्मण 'कऱ्हाडे ब्राह्मण' हे नाव पडले. सर्व कऱ्हाडे ब्राह्मण हे ऋग्वेदी, आश्वलायन सूत्राचे व शाकल शाखी आहेत.
प्राचीन ग्रंथातील उल्लेखांनुसार तुंगभद्रा नदीपासून ते नर्मदा वा गोदावरी नद्यांपर्यत करहाटक प्रांत पसरला होता. त्या प्रांतातील राहणार्‍या ब्राह्मण 'कर्‍हाडे ब्राह्मण' हे नाव पडले. सर्व कर्‍हाडे ब्राह्मण हे ऋग्वेदी, आश्वलायन सूत्राचे व शाकल शाखी आहेत.


== गोत्रे ==
== गोत्रे ==

# अत्रि
# अत्रि
# अंगिरस
# अंगिरस

१३:१०, ११ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

हिंदू धर्मात ब्राह्मणांच्या असंख्य पोटजाती[१] आहेत. अनावला ब्राह्मण, अय्यंगार, अय्यर, आदिगौड, उत्कल ब्राह्मण, औदिच्य ब्राह्मण, कन्‍नड ब्राह्मण, कानडे सोनार, कान्यकुब्ज्ज ब्राह्मण, कोकणी सोनार, कोटा ब्राह्मण, गंगारी, गारूड ब्राह्मण, गौड ब्राह्मण, खसिया ब्राह्मण, तेलंगी ब्राह्मण, देवांग सोनार, नागर ब्राह्मण, पंचगौड ब्राह्मण, पंचद्रविड ब्राह्मण, पांचाल ब्राह्मण, प्रशनोरा, बडनगरा ब्राह्मण, भाटेला ब्राह्मण, माथुर ब्राह्मण, माध्व, राजगोर, विशनगरा ब्राह्मण, [विश्वब्राह्मण, [वैष्णव]], शिवल्ली, श्रोत्रिय ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, सुरोली, स्मार्त, हव्यका वगैरे.

मराठी ब्राह्मणांत सात प्रमुख पोटजाती आहेत. ’कर्‍हाडे ब्राह्मण' ही त्यांपैकी एक पोटजात आहे. ब्राह्मण जातीतील इतर ६ पोटजाती देशस्थ, चित्पावन, देवरुखे , दैवज्ञ ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण व गौड सारस्वत ह्या आहेत.

कर्‍हाडे नावाची व्युत्पत्ती

प्राचीन ग्रंथातील उल्लेखांनुसार तुंगभद्रा नदीपासून ते नर्मदा वा गोदावरी नद्यांपर्यत करहाटक प्रांत पसरला होता. त्या प्रांतातील राहणार्‍या ब्राह्मण 'कर्‍हाडे ब्राह्मण' हे नाव पडले. सर्व कर्‍हाडे ब्राह्मण हे ऋग्वेदी, आश्वलायन सूत्राचे व शाकल शाखी आहेत.

गोत्रे

  1. अत्रि
  2. अंगिरस
  3. उपमन्यु
  4. काश्यप
  5. कुत्स
  6. कौंडिण्य
  7. कौशिक
  8. गार्ग्य
  9. गौतम
  10. जामदाग्नि
  11. नैधृव
  12. पार्थिव
  13. बादरायण
  14. भार्गव
  15. भारद्वाज
  16. मुद्गल
  17. लोहिताक्ष
  18. वत्स
  19. वाशिष्ठ
  20. वैम्य
  21. वैश्वामित्र
  22. शांडिल्य
  23. शालाक्ष