चर्चा:कऱ्हाडे ब्राह्मण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज यांचे उत्पाती संपादन[संपादन]

Gnome-edit-redo.svg:Gnome-edit-redo.svgTiven2240:

  1. सर्वप्रथम नेहमीप्रमाणे ज यांनी अचानक कोणतेही कारण देता या लेखातून एक संपूर्ण परिच्छेद काढून टाकला. या इतिहासात ते स्पष्ट दिसत आहे.
  2. विनाकारण माहिती उडवल्यामुळे मी तो परतवला होता, ज्यावर ज यांनी (Sureshkhole (चर्चा)यांची शुद्धलेखनाच्या चुका असलेली आवृत्ती 1592515 परतवली.) असे चुकीचे कारण देऊन ती परत एकदा उलटवली.
  3. ह्या मध्ये एक मुद्दा महत्त्वाचा आहे की, हे माझे लिखाण नाही, दुसरा मुद्दा असा आहे की, शुध्दलेखनाच्या चुकांमुळे आपण संपुर्ण मजकूर काढावा असा कुठेही संकेत नाही. असे असता ज यांनी ते पुर्वपदाला न्यावे अशी विनंती. शिवाय मला हे ही इथे नोंदवायचे आहे की, ज यांनी विनाकारण असा मजकूर उडवण्याची आणि ते लक्षात येण्याची ही पहिली वेळ नाही, त्यांनी अनेकदा असे केले आहे आणि वेळोवेळी मी ते नोंदवले आहे.

WikiSuresh (चर्चा) २२:१३, ६ मे २०१८ (IST)


विषयाला धरून असलेला कोणताही आवश्यक परिच्छेद काढलेला नाही, तरी कोणता परिच्छेद काढला ते सांगावे.

हे तुमचे लिखाण नसेल तर कुणाचे तेही सांगावे, म्हणजे त्याला चुकांची यादी कळवीन.

आता बहुतृक चुका दुरुस्त केल्या आहेत, तेव्हा 'संपूर्ण मजकूर काढला, अशी आवई उठवून निष्कारण गहजब करू नये. ... (चर्चा) २२:२८, ६ मे २०१८ (IST)

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "कऱ्हाडे ब्राह्मण" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध