Jump to content

"अतुल परचुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२: ओळ २२:
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव = सोनिया परचुरे
| अपत्ये =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| संकेतस्थळ =
ओळ २८: ओळ २८:
}}
}}
'''अतुल परचुरे''' ([[नोव्हेंबर ३०]], वर्ष माहीत नाही - हयात) हा [[मराठी भाषा|मराठी]] [[चित्रपट|चित्रपटांमधील]] व [[नाटक|नाटकांमधील]] अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
'''अतुल परचुरे''' ([[नोव्हेंबर ३०]], वर्ष माहीत नाही - हयात) हा [[मराठी भाषा|मराठी]] [[चित्रपट|चित्रपटांमधील]] व [[नाटक|नाटकांमधील]] अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

प्रख्यात नृत्यदिग्दर्शक [[सोनिया परचुरे]] ह्या अतुल परचुरे यांच्या पत्‍नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==

१८:४२, ३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

अतुल परचुरे
अतुल परचुरे
जन्म अतुल परचुरे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पत्नी सोनिया परचुरे

अतुल परचुरे (नोव्हेंबर ३०, वर्ष माहीत नाही - हयात) हा मराठी चित्रपटांमधीलनाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्‍नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते.

कारकीर्द

चित्रपट

चित्रपट वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
घरकुल मराठी अभिनय

नाटक

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
गेला माधव कुणीकडे मराठी अभिनय
तरुण तुर्क म्हातारे अर्क मराठी अभिनय
तुझे आहे तुजपाशी मराठी अभिनय
नातीगोती मराठी अभिनय
व्यक्ती आणि वल्ली मराठी अभिनय

बाह्य दुवे